लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूजा चव्हाण

Pooja Chavan Latest news , मराठी बातम्या

Pooja chavan, Latest Marathi News

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पुजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, पुण्यात तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली, मात्र या आत्महत्येनंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे, ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही आत्महत्या झाली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
Read More
Pooja chavan case: 5 कोटी घेतल्याचे आरोप भोवले; शांता राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Case filed against Shanta Rathore in pooja chavan's allegation case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Pooja chavan case: 5 कोटी घेतल्याचे आरोप भोवले; शांता राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Pooja chavan case: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण ; लहू चव्हाण यांनी केली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल ...

पुण्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आणखी एक खटला दाखल; 'ही' केली मागणी - Marathi News | Another case filed in Pooja Chavan suicide case in Pune; 'This' demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आणखी एक खटला दाखल; 'ही' केली मागणी

या प्रकरणात राजकीय व्यक्तीचा सहभाग आहे. त्यामुळे अद्याप या घटनेची सखोल चौकशी झालेली नाही. ...

पूजा चव्हाण प्रकरणी प्रश्नांवर पुण्याच्या पोलीस आयुक्तांची डायरेक्ट 'ही' अ‍ॅक्शन - Marathi News | Pune Police Commissioner's direct action on the questions asked by journalists in the Pooja Chavan case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूजा चव्हाण प्रकरणी प्रश्नांवर पुण्याच्या पोलीस आयुक्तांची डायरेक्ट 'ही' अ‍ॅक्शन

पुण्यात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ...

Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला नवं वळण; वडील लहू चव्हाण यांची पोलीस ठाण्यात धाव - Marathi News | Pooja Chavan suicide case; Father Lahu Chavan rushed to the police station against Shantabai Rathod | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला नवं वळण; वडील लहू चव्हाण यांची पोलीस ठाण्यात धाव

Pooja Chavan Suicide Case, Lahu Chavan lodged a complaint against Shantabai Rathod at the police station: शांताबाई राठोड यांच्यासोबत आमचे कुठलेही संबंध नाही, पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी दिलं स्पष्टीकरण ...

Pooja Chavan Suicide Case: शांताबाई राठोडवर गुन्हा दाखल करा; पूजा चव्हाणच्या वडिलांची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार - Marathi News | Pooja Chavan Suicide Case: File a case against Shantabai Rathore; Pooja Chavan's father lodges complaint at police station | Latest beed News at Lokmat.com

बीड :Pooja Chavan Suicide Case: शांताबाई राठोडवर गुन्हा दाखल करा; पूजा चव्हाणच्या वडिलांची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

Pooja Chavan Suicide Case: संजय राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राजीनामा दिला असला तरी यावरून निर्माण झालेला वाद शमण्याऐवजी अधिकच भडकत जात आहे. ...

ते माझ्या बापाला जाऊन विचार भावा; चित्रा वाघांचं अमोल मिटकरींना सडेतोड उत्तर - Marathi News | bjp leader chitra wagh hits back at ncp mla amol mitkari | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ते माझ्या बापाला जाऊन विचार भावा; चित्रा वाघांचं अमोल मिटकरींना सडेतोड उत्तर

chitra wagh hits back at ncp mla amol mitkari: मिटकरींच्या टीकेला चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर ...

Pooja Chavan Case: पूजा चव्हाण प्रकरणी गूढ अखेर उघडलं; शवविच्छेदन अहवालातून मिळाली महत्त्वाची माहिती - Marathi News | Pooja Chavan Case: Wanwadi police has received a detailed report of Pooja Chavan's autopsy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Pooja Chavan Case: पूजा चव्हाण प्रकरणी गूढ अखेर उघडलं; शवविच्छेदन अहवालातून मिळाली महत्त्वाची माहिती

Pooja Chavan Case: Wanwadi police has received a detailed report of Pooja Chavan's autopsy: पूजा चव्हाणच्या शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल (Pooja Chavan Post Mortem Report ) वानवडी पोलिसांना प्राप्त झाल्याचं कळत आहे. ...

‘स्टार’ आहात ना,  फुका मरता कशाला? - Marathi News | You are a 'star', why are you dying? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘स्टार’ आहात ना,  फुका मरता कशाला?

सोशल मीडियाने रातोरात दिलेली प्रसिद्धी टिकवून ठेवण्यासाठी खेळावा लागणारा  “लाइक्स”च्या आकड्यांचा खेळ हा एक नवाच जीवघेणाा फास तयार झाला आहे. ...