शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पूजा बेदी

पूजा बेदी म्हणजे एकेकाळची बोल्ड अभिनेत्री. ‘जो जीता वहीं सिकंदर’ या चित्रपटाने पूजाला खरी ओळख दिली. या चित्रपटात पूजा आमिर खानसोबत लिपलॉक करताना दिसली होती. तिच्या या बोल्ड लिपलॉक सीनची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती.  त्याआधी तिची कंडोमची जाहिरात अशीच चर्चेत आली होती. ‘जो जीता वहीं सिकंदर’नंतर पूजा चर्चेत आली खरी. पण यानंतर  तिचा एकही चित्रपट चालला नाही. कबीर बेदीसारख्या मोठ्या स्टारची मुलगी हे वलयही तिच्या कामी आले नाही. पूजाने ८ चित्रपट केलेत. पण ते सगळेच फ्लॉप झालेत.

Read more

फिल्मी : Kabir Bedi : चौथ्या पत्नीसोबत रोमॅंटिक झाले कबीर बेदी, मुलीपेक्षा ४ वर्षांनी लहान आहे पत्नी

फिल्मी : वयाच्या सत्तरीत चौथं लग्न, तेही मुलीपेक्षाही कमी वयाच्या अभिनेत्रीसोबत, वादग्रस्त आहे या अभिनेत्याचं लव्ह लाइफ

फिल्मी : Alaya F : पुजा बेदीची मुलगी 'अलाया'चा ग्लॅमरस अंदाज; तिच्या हॉटनेससमोर स्टारकिड्सही फिके!

फिल्मी : Alaya Furniturewala Photos: पूजा बेदीच्या लेक अलाया फर्निचरवालाने फ्लॉन्ट केली टोन्ड बॉडी, फोटो व्हायरल

फिल्मी : Corona Virus : अभिनेत्री पूजा बेदी कोरोना पॉझिटीव्ह, भावी पती व मोलकरणीलाही झाली लागण

फिल्मी : न्यायव्यवस्थेत सुधारणेची गरज; आर्यनला पाठिंबा देत पूजा बेदीने डागलं न्यायव्यवस्थेवर टीकास्त्र

फिल्मी : सिनेमात झळकत नसली तरी करोडोंची मालकीण आहे ही अभिनेत्री, दुसऱ्यांदा थाटणार संसार

फिल्मी : PICS: वयाच्या पन्नाशीतही बोल्ड आहे 'ही' अभिनेत्री, कंडोमच्या जाहिरातीमुळे आली होती चर्चेत

फिल्मी : लेकीच्या अफेअरवर बोलली पूजा बेदी; म्हणाली, माझ्यावेळी व्हर्जिन असणे गरजेचे होते, आता नाही

फिल्मी : लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वत: मात्र कोरडे पाषाण, पूजा बेदीचा व्हिडीओ पाहून सडकून होते तिच्यावर टीका