शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पूजा बेदी

पूजा बेदी म्हणजे एकेकाळची बोल्ड अभिनेत्री. ‘जो जीता वहीं सिकंदर’ या चित्रपटाने पूजाला खरी ओळख दिली. या चित्रपटात पूजा आमिर खानसोबत लिपलॉक करताना दिसली होती. तिच्या या बोल्ड लिपलॉक सीनची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती.  त्याआधी तिची कंडोमची जाहिरात अशीच चर्चेत आली होती. ‘जो जीता वहीं सिकंदर’नंतर पूजा चर्चेत आली खरी. पण यानंतर  तिचा एकही चित्रपट चालला नाही. कबीर बेदीसारख्या मोठ्या स्टारची मुलगी हे वलयही तिच्या कामी आले नाही. पूजाने ८ चित्रपट केलेत. पण ते सगळेच फ्लॉप झालेत.

Read more

फिल्मी : प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांनी वयाच्या सत्तरीमध्ये केलं चौथ लग्न; बाप-लेकीचा वाद आला चव्हाट्यावर

फिल्मी : कबीर बेदींच्या चौथ्या लग्नावर भडकलेली लेक पूजा बेदी, सोशल मीडियावर सावत्र आईला सुनावले होते खडेबोल

फिल्मी : Pooja Bedi: 'मला यातून काहीही करुन...' पूजा बेदीनं अनेक वर्षांनी केला घटस्फोटाबाबत 'तो' खुलासा

फिल्मी : 'तू माझ्यासमोर बिकिनी घाल'; विचित्र मागणी करत चाहता पोहोचला होता अभिनेत्रीच्या घरी

फिल्मी : पाच वेळा प्रेमात अपयश, लग्नासाठी अभिनेत्रीने बदलला धर्म, सावत्र आईपेक्षा आहे ४ वर्षांनी मोठी

फिल्मी : आधी घटस्फोटाचं दुःख, सिंगल पॅरेंट म्हणून मुलांचा सांभाळ; असं आयुष्य जगतायेत बॉलिवूडमधील या अभिनेत्री

फिल्मी : Alaya Furniturewala : पूजा बेदीची लेक 'अलाया' चा बिकीनीमध्ये जलवा, आईनंतर आता लेकीचीच जास्त चर्चा

फिल्मी : Kabir Bedi : चौथ्या पत्नीसोबत रोमॅंटिक झाले कबीर बेदी, मुलीपेक्षा ४ वर्षांनी लहान आहे पत्नी

फिल्मी : वयाच्या सत्तरीत चौथं लग्न, तेही मुलीपेक्षाही कमी वयाच्या अभिनेत्रीसोबत, वादग्रस्त आहे या अभिनेत्याचं लव्ह लाइफ

फिल्मी : Alaya F : पुजा बेदीची मुलगी 'अलाया'चा ग्लॅमरस अंदाज; तिच्या हॉटनेससमोर स्टारकिड्सही फिके!