शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पूजा बेदी

पूजा बेदी म्हणजे एकेकाळची बोल्ड अभिनेत्री. ‘जो जीता वहीं सिकंदर’ या चित्रपटाने पूजाला खरी ओळख दिली. या चित्रपटात पूजा आमिर खानसोबत लिपलॉक करताना दिसली होती. तिच्या या बोल्ड लिपलॉक सीनची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती.  त्याआधी तिची कंडोमची जाहिरात अशीच चर्चेत आली होती. ‘जो जीता वहीं सिकंदर’नंतर पूजा चर्चेत आली खरी. पण यानंतर  तिचा एकही चित्रपट चालला नाही. कबीर बेदीसारख्या मोठ्या स्टारची मुलगी हे वलयही तिच्या कामी आले नाही. पूजाने ८ चित्रपट केलेत. पण ते सगळेच फ्लॉप झालेत.

Read more

फिल्मी : मुस्लीम कुटुंबात माझ्यासारख्या बोल्ड सुनेला सांभाळणं कठीण; प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोठं विधान

फिल्मी : गरोदर असतानाच भावाची आत्महत्या, पूजा बेदीला बसलेला मोठा धक्का; म्हणाली- मला भीती होती की माझं मिसकॅरेज...

फिल्मी : आईला अग्निसंस्कार नको होते अन् ती अचानक गायब झाली! अभिनेत्रीने सांगितला डोळे पाणावणारा प्रसंग

फिल्मी : वयाच्या सत्तरीत अभिनेत्यानं थाटला चौथा संसार, दोघांच्या वयात आहे ३० वर्षांचं अंतर

फिल्मी : शूटिंगदरम्यान बॉलिवूड अभिनेत्रीचा हवेत उडला स्कर्ट अन् बेशुद्ध झाला स्पॉट बॉय, वाचा हा किस्सा

फिल्मी : 'पहला नशा'मध्ये पूजा बेदीचा स्कर्ट उडाला अन् ते पाहून स्पॉट बॉय...; फराह खानने सांगितला किस्सा

फिल्मी : प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांनी वयाच्या सत्तरीमध्ये केलं चौथ लग्न; बाप-लेकीचा वाद आला चव्हाट्यावर

फिल्मी : कबीर बेदींच्या चौथ्या लग्नावर भडकलेली लेक पूजा बेदी, सोशल मीडियावर सावत्र आईला सुनावले होते खडेबोल

फिल्मी : Pooja Bedi: 'मला यातून काहीही करुन...' पूजा बेदीनं अनेक वर्षांनी केला घटस्फोटाबाबत 'तो' खुलासा

फिल्मी : 'तू माझ्यासमोर बिकिनी घाल'; विचित्र मागणी करत चाहता पोहोचला होता अभिनेत्रीच्या घरी