शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पूजा बेदी

पूजा बेदी म्हणजे एकेकाळची बोल्ड अभिनेत्री. ‘जो जीता वहीं सिकंदर’ या चित्रपटाने पूजाला खरी ओळख दिली. या चित्रपटात पूजा आमिर खानसोबत लिपलॉक करताना दिसली होती. तिच्या या बोल्ड लिपलॉक सीनची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती.  त्याआधी तिची कंडोमची जाहिरात अशीच चर्चेत आली होती. ‘जो जीता वहीं सिकंदर’नंतर पूजा चर्चेत आली खरी. पण यानंतर  तिचा एकही चित्रपट चालला नाही. कबीर बेदीसारख्या मोठ्या स्टारची मुलगी हे वलयही तिच्या कामी आले नाही. पूजाने ८ चित्रपट केलेत. पण ते सगळेच फ्लॉप झालेत.

Read more

फिल्मी : 'पैसे दो और खरीद लो', बेस्ट डेब्यूसाठी अवॉर्ड मिळताच ट्रोल झाली पूजा बेदीची लेक आलिया फर्निचरवाला

फिल्मी : कंडोमची जाहिरात करणारी 'ती' होती पहिली अभिनेत्री,सडकून झाली होती तिच्यावर टीका आजही असते चर्चेत

फिल्मी : अभिनेत्री अलाया फर्निचरवालाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी, गुडघ्याला झाली दुखापत

फिल्मी : थप्पड!! संजना सांघीची नवी जाहिरात पाहून पूजा बेदी भडकली, म्हणाली...

फिल्मी : म्हणून पूजा बेदी मिलिंद सोमणला देतेय पाठिंबा,'त्या' न्युड रन मागचे खरे कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का

फिल्मी : पूजा बेदीला मिलिंद सोमणचा पुळका; म्हणाली, तर मग सर्व नागा साधूंना अटक करा

फिल्मी : पूजा बेदीची ई-कॉमर्स वेबसाईट हॅक, खंडणी न दिल्यास ड्रग्स विकण्याची धमकी

फिल्मी : पाचवेळा प्रेमात अपयशी ठरलेल्या पूजा बेदीचं काय आहे लग्नाबाबतचं मत, जाणून घ्या

फिल्मी : 90 च्या दशकात पूजा बेदीने केले होते असे फोटोशूट, अडकली होती वादात

फिल्मी : विजेचे बिल कमी आलं म्हणून खूश होती पूजा बेदी, नवीन बिलावरील रक्कम पाहून उडाली तिची झोप