लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण

Pollution, Latest Marathi News

स्वामी सानंद - गंगा ते पंचगंगा - Marathi News | Swami Sanand - Ganges to Panchganga | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्वामी सानंद - गंगा ते पंचगंगा

गंगा नदी वाचली पाहिजे यासाठी उपोषणास बसलेल्या डॉ. जी. डी. अग्रवाल ऊर्फ स्वामी ग्यानस्वरुप सानंद यांचे निधन झाले. निसर्ग, संस्कृती आणि प्राणिमात्राच्या संवर्धनासाठी, गंगा नदीचे जिवंतपण राहिले पाहिजे, यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या एका विद्वान, संन्यास ...

पावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले - Marathi News | Due to the rains, the number of dust in Mumbai has come down | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसामुळे मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण घटले

वांद्रे-कुर्ला संकुल, नवी मुंबईची परिस्थिती जैसे-थे : मोकळा श्वास घेणे अजूनही अवघडच ...

अंबड पोलीस ठाण्याच्या वतीने ध्वनिप्रदूषणाबाबत जनजागृती - Marathi News | Public awareness about loudspeakers on behalf of Ambad police station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंबड पोलीस ठाण्याच्या वतीने ध्वनिप्रदूषणाबाबत जनजागृती

ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी वाहनधारकानी हॉर्नचा कमीत कमी वापर करावा तसेच वाहतुकीचे नियमांचे पालन करावे याबाबत आज अंबड पोलीस ठाण्याच्या वतीने जनजागृती मोहीम राबविण्यात आली. ...

जऊळके वणी येथील कंपनीच्या प्रदूषणाने शेतकरी त्रस्त - Marathi News |  The farmer suffering from Pollution of Jowke Wani Company | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जऊळके वणी येथील कंपनीच्या प्रदूषणाने शेतकरी त्रस्त

तालुक्यातील जऊळके वणी येथील सहकारी तत्त्वावर उभा केलेला शॅम्पियन वाइन प्रकल्प सभासद शेतकऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर खासगी कंपनीला विकत अगोदरच वाºयावर सोडलेल्या शेतकºयांना सुला विनीयार्ड कंपनीच्या प्रदूषणाने हैराण केले आहे. ...

Navratri 2018: ठाण्यात आज, उद्या रात्री 12 पर्यंत ध्वनिक्षेपकास परवानगी - Marathi News | Permission for loudspeakers on 16 and 17 october in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Navratri 2018: ठाण्यात आज, उद्या रात्री 12 पर्यंत ध्वनिक्षेपकास परवानगी

नवरात्र व दसऱ्यानिमित्त ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा ठाणे जिल्ह्यात वापर करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने पोलिसांना निर्देश दिले आहेत. ...

तारापूर एमआयडीसीत चिमण्यांचा बळी - Marathi News | death of sparrows in Tarapur MIDC | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तारापूर एमआयडीसीत चिमण्यांचा बळी

समाज कंटकानी पुरावे केले नष्ट : प्रदूषण नियंत्रणने फक्त पाण्याचे नमुने गोळा केले ...

प्रदूषण करणाऱ्या तीन कंपन्यांना नोटीस - Marathi News | Notice to three companies for pollution | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :प्रदूषण करणाऱ्या तीन कंपन्यांना नोटीस

दासगाव : महाड औद्योगिक वसाहतीमधून वाहणाºया टेमघर नाल्यातील माशांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी ... ...

गोव्याच्या नद्या दूषित का?  - Marathi News | Pollution in Goa's rivers | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या नद्या दूषित का? 

गोव्यातील अकरा नद्यांच्या काही पट्टयांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण आढळून आल्याने राष्ट्रीय हरित लवादाने गंभीर दखल घेऊन राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची कानउघाडणी केली आहे. ...