लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण

Pollution, Latest Marathi News

सांगलीच्या कृष्णा नदीच्या प्रदूषणात वाढ - Marathi News | Increase in the pollution of the Krishna river in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीच्या कृष्णा नदीच्या प्रदूषणात वाढ

निर्माल्य, कचऱ्याचे ढीग, सांडपाण्याचा प्रवाह अशा अनेक कारणांनी सांगलीच्या कृष्णा नदीपात्रातील प्रदूषण वाढले आहे. ...

नदी प्रदुषणाविरोधात भूमाता संस्था करणार जागर : कृषीतज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक  - Marathi News | The bhumata organization will be conciousness in public about against river pollution : Dr. Budhajirao Mulik | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नदी प्रदुषणाविरोधात भूमाता संस्था करणार जागर : कृषीतज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक 

कोल्हापूर येथील पंचगंगा नदीपासून ४ जानेवारीला या मोहिमेची सुरुवात होणार आहे. ...

आता मुठा नदीसुद्धा म्हणतेय मी टू... - Marathi News | now mutha river is saying me too | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता मुठा नदीसुद्धा म्हणतेय मी टू...

सध्या पुण्यातील मुठा नदी सुद्धा मी टू म्हणत तिच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फाेडत आहे. भिडे पुलावर एक फ्लेक्स लावण्यात आला असून या फ्लेक्सच्या माध्यमातून मुठा नदीवर वर्षानुवर्षे हाेत असलेल्या अत्याचाराला वाचा फाेडण्यात येत आहे. ...

प्रदूषणात पहिल्या स्थानावर दिल्लीच : मुंबईऐवजी अहमदाबाद दुसऱ्या स्थानी   - Marathi News |  Delhi is at the top of pollution: Ahmedabad is second place instead of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रदूषणात पहिल्या स्थानावर दिल्लीच : मुंबईऐवजी अहमदाबाद दुसऱ्या स्थानी  

मुंबईच्या उपनगरातील वांद्रे-कुर्ला संकुल आणि अंधेरी हे परिसर सर्वाधिक प्रदूषित म्हणून ‘सफर’ या संकेतस्थळावर बुधवारी नोंदविले गेले आहेत. ...

उल्हास नदीला रासायनिक पाण्याचा विळखा, जीन्स कारखान्यांचे लोण कर्जतमध्ये - Marathi News | Ulhas River is known for its chemical water, Jeans plant is available in Karjat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हास नदीला रासायनिक पाण्याचा विळखा, जीन्स कारखान्यांचे लोण कर्जतमध्ये

ठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगरमध्ये जीन्स बनवणारे सगळ्यात जास्त कारखाने होते. या जीन्स धुण्यासाठी बेसुमार पाण्याचा व रसायनांचा वापर केला जातो. ...

वाढत्या प्रदूषणात दिल्लीनंतर मुंबईचा नंबर, हवेची गुणवत्ता घसरली - Marathi News |  After the rise in pollution, Mumbai's number dropped, the quality of the air dropped | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढत्या प्रदूषणात दिल्लीनंतर मुंबईचा नंबर, हवेची गुणवत्ता घसरली

मुंबई शहर आणि उपनगरावरील धूरक्याचे प्रमाण दुसऱ्या दिवशीही कायम असून, अंधेरी परिसराची सर्वाधिक प्रदूषित परिसर म्हणून ‘सफर’ने नोंद केली आहे. ...

प्रदूषणामुळे बिघडली मुंबईची हवा - Marathi News |  Mumbai air pollution worsens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रदूषणामुळे बिघडली मुंबईची हवा

दिल्लीपाठोपाठ आता मुंबईची हवाही बिघडत आहे. सोमवारी मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरीवली, अंधेरी, मालाड येथील वातावरण सर्वाधिक प्रदूषित नोंदविण्यात आले ...

डम्पिंगमुळे आजी नातीच्या सहवासाला पारखी - Marathi News | Connection to grandmother's association with dumping | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डम्पिंगमुळे आजी नातीच्या सहवासाला पारखी

आधारवाडी डम्पिंग ग्राउंडच्या कचऱ्याला लागणारी आग, धूर व दुर्गंधी यामुळे एक आजी आपल्या नातीच्या सहवासाला पारखी झाली. ...