मोटर वाहन अधिनियम १९८८ मधील तरतुदीनुसार मोटर वाहनाची वायू प्रदूषण तपासणी करून प्रमाणपत्र देण्याचे अधिकार वायू प्रदूषण तपासणी केंद्रांना देण्यात आले आहेत. ...
एमआयडीसीतील कंपन्यांतून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक पाण्यामुळे शहरातील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. याविरोधात आंदालने, तक्रारी करूनही स्थिती ‘जैसे थे’ असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ...
बसस्थानकाहून मोठ्या संख्येत प्रवाशी बाहेरगावी प्रवास करीत असतात. जवळपासच्या खेड्यांमधील विद्यार्थी शिकण्यासाठी एसटी बसने येथे येतात. त्यामुळे बसस्थानकावर मोठी गर्दी असते. सद्या डेंग्यू, साथरोगाने चांगलेच तोंड वर काढले आहे. प्रवासी आजाराला घाबरून आहेत ...
नगरपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे धारणी शहर कचºयाचे आगार बनले आहे. विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साविण्यात आल्याने शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. दुभाजकाच्या मध्ये कचऱ्याचा डोंगर साचला असताना सत्ताधीश व प्रशासनप्रमुख धृतराष्ट्राची भूमिका बजावत ...
मुंबई शहर व उपनगरासह मुंबई महानगर प्रदेशातील जीवघेणे प्रदूषण विशेषत: वायुप्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई महापालिकेच्या मदतीने तयार केलेला ‘मुंबईचा स्वच्छ हवा कृती आराखडा’ केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर केला आह ...
‘नीरी’च्या तंत्रज्ञांनी ‘नॉईज ट्रॅकर’ नावाचे ‘मोबाईल अॅप’ विकसित केले आहे. या माध्यमातून कुणालाही शहरातील कुठल्याही जागी ‘स्मार्टफोन’च्या माध्यमातून ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजता येणार आहे. ...