लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण, मराठी बातम्या

Pollution, Latest Marathi News

राज्यात नागपूर पॅटर्न भारी; वर्षाला सांडपाण्यातून १५ कोटींची कमाई - Marathi News | Nagpur pattern strong in the state; 15 crore revenue from wastewater annually | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :राज्यात नागपूर पॅटर्न भारी; वर्षाला सांडपाण्यातून १५ कोटींची कमाई

नागपूर महापालिका सांडपाण्यावर प्रक्रिया करून वर्षाला १५ कोटी रुपये कमावीत आहे. ...

नगरमध्ये रोज ६० एमएलडी सांडपाणी सीना नदीत - Marathi News | Ahamdnagars 60 MLD wastewater daily in the river Sina | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :नगरमध्ये रोज ६० एमएलडी सांडपाणी सीना नदीत

परिसरातील शेतीचे आरोग्य धोक्यात ...

पाने तोडल्यावर झाडे जोरात ओरडतात, हा घ्या पुरावा.... - Marathi News | Plants scream when they are in stress according to new research | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पाने तोडल्यावर झाडे जोरात ओरडतात, हा घ्या पुरावा....

बालपणी आपण सगळ्यांनी झाडांची पाने तोडताना हे ऐकलं असेल की, रात्री झाडांची पाने तोडू नका, झाड झोपलेलं असतं...झाडांना पण वेदना होता... ...

प्रदूषण नियमांचा भंग केल्याने रुग्णालयाला एक लाखाचा दंड  - Marathi News | One lakh fine for a hospital for violating pollution rules in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रदूषण नियमांचा भंग केल्याने रुग्णालयाला एक लाखाचा दंड 

जैविक कचऱ्याचे वर्गीकरण केले नाही ...

वायुप्रदूषण कमी करण्यासाठी मनपाची समिती - Marathi News |  Municipal committee to reduce air pollution | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वायुप्रदूषण कमी करण्यासाठी मनपाची समिती

शहरातील वायुप्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठविलेला आराखडा मंजूर झाल्यानंतर आता त्याच्या अंमलबजावणीसाठी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून, लवकरच या समितीची पहिली बैठक होणार आहे. ...

दररोज २१ एमएलडी सांडपाणी कोल्हापुरात विनाप्रक्रिया पंचगंगेत - Marathi News | 21 MLD wastewater daily in Kolhapur panchganga river without processing | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दररोज २१ एमएलडी सांडपाणी कोल्हापुरात विनाप्रक्रिया पंचगंगेत

जलचरांना मोठा फटका : शहर व परिसरातील नागरिकांसोबत शेतीचेही आरोग्य बिघडले, देशातील १० प्रदूषित नद्यांमध्ये पंचगंगेचा समावेश ...

जळगावात सांडपाण्यामुळे गिरणा नदीचा झाला नाला - Marathi News | The river flows through the river Girna due to the floodwaters | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात सांडपाण्यामुळे गिरणा नदीचा झाला नाला

जलप्रदूषणामुळे जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर; मलनिस्सारण योजना दोन वर्षांपासून कागदावरच ...

विकासकाने केली १२ वृक्षांची कत्तल; कारवाईची मागणी - Marathi News | Developer slaughtered 12 trees; Demand for action in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विकासकाने केली १२ वृक्षांची कत्तल; कारवाईची मागणी

वृक्ष प्राधिकरण समितीची २६ नोव्हेंबरला सभा झाली होती. ...