तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाख रुपयांची बँक हमी जप्त करण्यात आली आहे. बंद करण्यात आलेल्या प्लांटमध्ये ठाणे येथील ८, नवी मुंबई येथील ६, तर कल्याण येथील एका आरएमसी प्लांटचा समावेश आहे. ...
मुद्द्याची गोष्ट : हवा एवढी खराब झाली आहे की आपण रोज सिगारेट ओढल्यासारखे प्रदूषण छातीत भरत चाललो आहोत. त्यातून कर्करोगाचा धोका अनेक पटींनी वाढला आहे. हवाप्रदूषणाविरुद्धची लढाई म्हणजे फक्त पर्यावरण वाचविण्याची लढाई नाही, ती आपल्या फुप्फुसांचे आणि आपल् ...
शहरातील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत आहे. या महिन्यात हवेचा निर्देशांक ३०० पेक्षा अधिक आहे, असे याचिकाकर्त्यांचे वकील डी. खंबाटा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले ...
वायू प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने २८ मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. ती सर्व प्राधिकरणांना बंधनकारक करण्यात आली आहेत. तरीही अनेक विकासक ती पाळत नसल्यामुळे काही आठवड्यांपासून हवा प्रदूषणाचा स्तर सातत्याने ‘वाईट’ श्रेणीत येत आहे. त्याची गंभीर दखल प ...
या ढगांचा भारतीय शहरांच्या AQI वर फारसा परिणाम होण्याची अपेक्षा नाही, पण ते हिमालय आणि लगतच्या तराई पट्ट्यात सल्फर डायऑक्साइडच्या सांद्रतेवर परिणाम करू शकतात. हवामान खात्याने नवीन अपडेट दिले आहे. ...