लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण

Pollution, Latest Marathi News

Kolhapur: पंचगंगा प्रदूषणप्रकरणी ७ तालुक्यांतील ग्रामपंचायतींना नोटीस - Marathi News | Notice to gram panchayats of 7 taluka regarding Panchganga pollution | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पंचगंगा प्रदूषणप्रकरणी ७ तालुक्यांतील ग्रामपंचायतींना नोटीस

गटविकास अधिकाऱ्यांना कार्यवाहीच्या सूचना ...

शिवनेरीवर प्लास्टिक बंदी; सगळ्या गडांवर कधी होणार? - Marathi News | Plastic ban on Shivneri When will all the forts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवनेरीवर प्लास्टिक बंदी; सगळ्या गडांवर कधी होणार?

पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, येत्या ५ जूनपासून तर पाण्याची प्लास्टिकची बाटली देखील बंद करण्यात येणार ...

पक्ष्यांचे नंदनवन कवडीपाटला फेसाळली मुठा नदी; एकीकडे कचरा, जलपर्णी, दुसरीकडे फेसच फेस - Marathi News | Bird's paradise Kavadipatla frothy Mutha River Garbage water leaves on one side, foam on the other | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्ष्यांचे नंदनवन कवडीपाटला फेसाळली मुठा नदी; एकीकडे कचरा, जलपर्णी, दुसरीकडे फेसच फेस

पुण्यातील नदीत सांडपाणी प्रक्रिया न करताच सोडले जाते, परिणामी पुण्यापासून पुढे उजनीपर्यंत सर्व गावांना प्रदूषित पाणी मिळते ...

स्मार्टसीटीच्या नावे पणजीत धूळ प्रदूषण, लोकांची हायकोर्टात धाव - Marathi News | dust pollution in panji in favor of smart city people rush to high court | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्मार्टसीटीच्या नावे पणजीत धूळ प्रदूषण, लोकांची हायकोर्टात धाव

स्मार्ट सीटीच्या कामातील नियोजनशून्यतेमुळे ही समस्या निर्माण झाल्याचेही याचिकेत म्हटले आहे. ...

हवा नव्हे नाकावाटे विषच, प्रदूषणात भारत जगात तिसरा; दिल्ली ठरले सर्वात प्रदूषित शहर - Marathi News | Not the air but poison, India is the third in the world in pollution; Delhi is the most polluted city | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हवा नव्हे नाकावाटे विषच, प्रदूषणात भारत जगात तिसरा; दिल्ली ठरले सर्वात प्रदूषित शहर

६६ शहरांत प्रमाणापेक्षा अधिक प्रदूषण; भारतातील अब्जावधी लोकांना फटका ...

Climate Change; यंदाचे वर्ष ठरणार आणखी विक्रमी उष्ण वर्ष - Marathi News | Climate Change; This year will be another record hot year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Climate Change; यंदाचे वर्ष ठरणार आणखी विक्रमी उष्ण वर्ष

गेल्या वर्षी ग्रीनहाउस गॅस, जमीन तसेच पाण्याचे तापमान तसेच हिमनद्या, समुद्रातील बर्फ वितळण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली. हे प्रमाण कमी करण्याचे सर्व देशांचे प्रयत्न अपुरे पडले. या गोष्टींमुळे यंदाचे वर्षदेखील आणखी एक विक्रमी उष्ण वर्ष असेल. ...

धोरणही चांगले, पण प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही, हेच दुखणे; न्यायालयाचे सरकारी धोरणावर मत - Marathi News | The policy is good, but the actual implementation is not, that is the pain; Court opinion on government policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धोरणही चांगले, पण प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही, हेच दुखणे; न्यायालयाचे सरकारी धोरणावर मत

आता प्रदूषणावर उपाययोजना नाही तर प्रतिबंधात्मक पावले उचलण्याची आवश्यकता आहे, असे उच्च न्यायालयाने सोमवारी म्हटले. ...

तुकाराम बीजला लाखो भाविकांचे इंद्रायणीत स्नान होणार; नदी सांडपाण्याने दूषित, आजारांचा धोका - Marathi News | Lakhs of devotees will bathe in Indrayani on Tukaram Bij River contaminated with sewage, risk of diseases | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुकाराम बीजला लाखो भाविकांचे इंद्रायणीत स्नान होणार; नदी सांडपाण्याने दूषित, आजारांचा धोका

येत्या २७ मार्चला तुकाराम बीज असल्याने लाखो भाविक इंद्रायणीकाठी येतात, स्नानही करतात, परंतु सांडपाणी सोडल्याने इंद्रायणी दूषित झाली आहे ...