महापालिकेतील स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी १५ ते २० दिवसांचा कार्यकाळ शिल्लक आहे. त्या पदावर बसण्यासाठी शिवसेनेत रस्सीखेच सुरू झाली आहे. इच्छुकांच्या मुंबई वा-या वाढल्या असून, प्रत्येकाने नेत्यांची मनधरणी सुरू केली आहे ...
शीतल पाटील ।सांगली : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीकडे महापालिका क्षेत्रातील सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. कर्नाटकात भाजपने मुसंडी मारल्याने आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससाठी धोक्याची घंटा ठरली आहे; तर हा निकाल भाजप ...
खंडाळा : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या स्थापनेपासून खंडाळा तालुक्यात पक्षाची घडी बसविणारे तालुक्याचे ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील हे गेल्या दोन वर्षांत पक्षापासून दूर आहेत. ...
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचे गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांनी पाहिलेले स्वप्न भाजपाचे आ़ तान्हाजी मुटकुळे यांनी आक्षेप दाखल केल्याने भंग पावले असून, वरपूडकरांना रोखण्यासाठी बोर्डीकरांनी केलेली खेळी यशस्वी झाल्याचा प ...
शहरात घडविण्यात आलेली ही दंगल पूर्वनियोजितच होती. यामागे मास्टरमाइंड लच्छू पहिलवानच असून, त्याला राजकीय आश्रय देण्यात येत असल्याने पोलीस कारवाई करायला तयार नाहीत. दंगलीत कोणत्या व्यक्तीने कोणती भूमिका बजावली, हे आम्ही सांगण्यापेक्षा पुरावेच बरेच काही ...