लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीपासून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंतच्या निवडणुकीत मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या इव्हीएम मशीनबाबत गेल्या काही काळापासून सातत्याने शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्तांनी... ...
सर्वसामान्यांमध्ये निर्माण होत असलेला असंतोष तसेच विरोधकांची देशपातळीवर होत असलेली एकजुट भाजपासाठी डोकेदुखी ठरणार असून, अबकी बार मुश्किल है यार, असे म्हणण्याची वेळ नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर आली आहे. ...
एकजूट झालेल्या विरोधकांसमोर बलाढ्य भाजपाची दाणादाण उडत असल्याचे गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे आगामा काळात नरेंद्र मोदी आणि भाजपासमोर आव्हान उभे करण्यासाठी सर्व भाजपाविरोधी पक्षांची एकजूट करण्याच्या प्रयत्न ...
ग्रामपंचायत ते नगरपंचायत, असा टप्पा गाठत विकासाच्या मार्गावर धावू पाहणाऱ्या जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींमध्ये नेतृत्वाचा खांदेपालट झाला असून, नवीन पदाधिकाºयांकडेही पूर्वीइतक्याच अपेक्षेने बघितले जाणे स्वाभाविक आहे. ...
काही मोजक्या नगरसेवकांच्याच कामांना तांत्रिक व वित्तीय मान्यता मिळत असल्याच्या मुद्यावरून शनिवारी भाजपाचे नगरसेवक ज्ञानेश्वर ढोबळे यांनी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न केला. ...
अशोक पाटील ।इस्लामपूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणुकीत पेठनाक्यावरील महाडिक गटाची मदत घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सत्ता मिळाल्यानंतर त्यांना विसरणारे नेतेही कमी नाहीत. यावर पर्याय म्हणून पंचायत समितीचे विरोधी गटनेते र ...
राष्टÑवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील आले तरी औरंगाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षाच्या नियुक्तीला मुहूर्त लागेना. त्यामुळे या पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्यांचा हिरमोड न झाल्यास नवल. ...