लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले - Marathi News | we need 8 to 10 seats for maharashtra assembly election 2024 and election will be fought on our own symbol said ramdas athawale | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले

रामदास आठवले म्हणाले, मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने पाच जागा दिल्या होत्या. परंतु चिन्ह भाजपचे होते. उमेदवारही त्यांचे होते. यंदा आम्ही आमच्याच चिन्हावर लढू. ...

येत्या विधानसभेत आम्ही प्रस्थापितांना धडा शिकवू; छत्रपती संभाजीराजेंचा इशारा, परिवर्तन महाशक्तीची घोषणा - Marathi News | We will teach the establishment a lesson in the coming Assembly Chhatrapati Sambhaji Raj's Warning, Declaration of Transformation Mahashakti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येत्या विधानसभेत आम्ही प्रस्थापितांना धडा शिकवू; छत्रपती संभाजीराजेंचा इशारा, परिवर्तन महाशक्तीची घोषणा

एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना ते अजित पवारांबरोबर आहेत, म्हणून सोडतात व नंतर स्वत: त्यांच्याबरोबर बसतात-उठतात, हा राजकारणातला गोंधळ आम्ही दुर करणार ...

Devendra Fadnavis: महिला आणि बालकांच्या गुन्ह्यात समझोता नको, जर कोणी पोलीस आढळल्यास बडतर्फ- फडणवीसांचा इशारा - Marathi News | No settlement in crimes against women and children, if any policeman is found, sack him- Fadnavis warns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Devendra Fadnavis: महिला आणि बालकांच्या गुन्ह्यात समझोता नको, जर कोणी पोलीस आढळल्यास बडतर्फ- फडणवीसांचा इशारा

पुणे शहरात प्रचंड वेगाने नागरीकरण होऊ लागल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे ...

भाजप सदस्यत्वाचा सत्तरीने केला विक्रम; विश्वजीत व दिव्या राणेंमुळे ३५ हजार सदस्य - Marathi News | 35 thousand members bjp party due to vishwajit rane and divya rane in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजप सदस्यत्वाचा सत्तरीने केला विक्रम; विश्वजीत व दिव्या राणेंमुळे ३५ हजार सदस्य

आरोग्यमंत्री विश्वजित राणे व आमदार दिव्या राणे यांच्या नियोजनाने ही विक्रमी सदस्यसंख्या झाली आहे. ...

"अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं", राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान - Marathi News | "Ajit Pawar and Prakash Ambedkar should come together", NCP leader Amol Mitkari's big statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं", राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान

अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र यावं. राष्ट्रवादीसोबत प्रकाश आंबेडकर आले तर त्याचा विशेष आनंदही आम्हाला होईल, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. ...

सुभाष वेलिंगकर 'मुक्त', अटक टळली; तपासकामात सहकार्य, कोर्टाचा दिलासा - Marathi News | subhash velingkar relief from court and ready to cooperation in investigation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सुभाष वेलिंगकर 'मुक्त', अटक टळली; तपासकामात सहकार्य, कोर्टाचा दिलासा

डिचोली पोलिसांकडून जबाब नोंद ...

Kolhapur: मंडलिक गटाच्या भूमिकेवर मुश्रीफ-राजे गटाचा सावध पवित्रा - Marathi News | Former MP Sanjay Mandalik from Kagal-Gadhinglaj constituency on the role of the group Hasan Mushrif Cautious Posture of Samarjit Ghatge Group | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: मंडलिक गटाच्या भूमिकेवर मुश्रीफ-राजे गटाचा सावध पवित्रा

मंडलिक गटाला काय साध्य करायचे आहे.. ...

‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध - Marathi News | kerala opposition to one nation one election policy passed a resolution in the assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध

हा निर्णय जनादेशाचे उल्लंघन करण्यासोबत लोकशाही अधिकारांना आव्हान देणे तसेच निवडणूक घेण्याचा राज्य सरकारचा अधिकार बळकावणे व देशाची संघराज्य व्यवस्था ताब्यात घेण्याचा हा प्रकार असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...