लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

Satara Crime: बारबाला आणल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा, पाचगणी येथील प्रकार  - Marathi News | Six people booked for bringing barbara incident in Panchgani satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: बारबाला आणल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा, पाचगणी येथील प्रकार 

१८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त ...

Phaltan Doctor Death: पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने सेवेतून बडतर्फ, पोलिस महानिरीक्षकांचे आदेश  - Marathi News | Police Sub-Inspector Gopal Badne dismissed from police force in Phaltan woman doctor's death case | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Phaltan Doctor Death: पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने सेवेतून बडतर्फ, पोलिस महानिरीक्षकांचे आदेश 

सातारा: फलटण येथील डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणातील आरोपी पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आल्याचा आदेश ... ...

Sangli: कर्जासाठी दुसऱ्याच्या मिळकती तारण दिल्या, बँकेची सव्वा कोटीची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Two arrested for defrauding bank of Rs 1 crore by pledging other people's property for a loan in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कर्जासाठी दुसऱ्याच्या मिळकती तारण दिल्या, बँकेची सव्वा कोटीची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

तीन दिवस कोठडी, मुख्य संशयित पसार ...

कानपूरमध्ये 'भ्रष्टाचारी सिंघम'; एन्काऊंटरची भीती दाखवून जमवले १०० कोटी; वरपर्यंत ओळख असल्याने लोक गप्प - Marathi News | Encounter Specialist DSP illegal assets worth Rs 100 crore exposed stir in Kanpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कानपूरमध्ये 'भ्रष्टाचारी सिंघम'; एन्काऊंटरची भीती दाखवून जमवले १०० कोटी; वरपर्यंत ओळख असल्याने लोक गप्प

उत्तर प्रदेशातील पोलिस उपअधीक्षक असलेले ऋषिकांत शुक्ला यांच्यावर १०० कोटी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता जमवल्याचा आरोप आहे. ...

दोनदा दारू पिऊन १००च्या स्पीडने चालवला डंपर; १३ बळी, १७ वाहने चक्काचूर, आरोपीची धक्कादायक कबुली - Marathi News | Jaipur Tragedy Driver Drank Twice Then Drove 1.5 Km on Wrong Side at High Speed Killing 13 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोनदा दारू पिऊन १००च्या स्पीडने चालवला डंपर; १३ बळी, १७ वाहने चक्काचूर, आरोपीची धक्कादायक कबुली

जयपुरमध्ये झालेल्या भीषण अपघातातील आरोपीने धक्कादायक खुलासा केला आहे. ...

Kolhapur Crime: पोलिसांच्या ताब्यातून पळाला, कंक दांपत्याचा खून केला; चोरीतील मोबाईलमुळे लागला सुगावा - Marathi News | Kank couple from Shahuwadi murdered while fleeing from police custody Burglaries committed in Konkan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: पोलिसांच्या ताब्यातून पळाला, कंक दांपत्याचा खून केला; चोरीतील मोबाईलमुळे लागला सुगावा

कंक दांपत्याचा खून करून पळाल्यानंतर आरोपीकडून कोकणात घरफोड्या  ...

Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग? - Marathi News | meghalaya honeymoon Raja Raghuvanshi murder Sonam Raghuvanshi wiped blood from dao with grass | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?

Sonam Raghuvanshi And Raja Raghuvanshi : मेघालयातील डोंगराळ भागात झालेल्या या पूर्वनियोजित हत्येने सर्वांनाच मोठा धक्का बसला ...

भरदिवसा रिक्षाचालकाकडून गैरवर्तन, बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रकार, म्हणाली-"माझा हात पिरगळला, मारहाण केली अन्..." - Marathi News | mumbai auto driver misbehave with bollywood actress shamim akbar ali in front of her daughter says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भरदिवसा रिक्षाचालकाकडून गैरवर्तन, बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रकार, म्हणाली-"माझा हात पिरगळला, मारहाण केली अन्..."

मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी हात पिरगळला अन् मग मारहाण केली; दिवसाढवळ्या रिक्षाचालकाचं अभिनेत्रीसोबत केलं असं काही... ...