मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
ओझर येथील मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या श्री खंडेराव मंदिराजवळ अवैध विनापरवाना कीटकनाशके व जैव उत्तेजक विक्री होत असल्याची गुप्त माहिती जिल्हा कृषी अधिकारी यांना मिळाल्यानंतर त्यांच्या भरारी पथकाने मंगळवारी (दि.२६) अचानक धाड टाकून १ लाख ...
Mumbai News: मुंबईच्या धावपळीत माणुसकीचे दर्शन घडवणारी एक हृदयस्पर्शी घटना घाटकोपर रेल्वे स्थानकावर घडली. नायर रुग्णालयात डिलिव्हरीसाठी निघालेल्या फातुमा फैजुल्ला शेख या गर्भवतीला लोकल ट्रेनमध्येच प्रसूती कळा सुरू झाल्या. ...