लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर - Marathi News | love swaps shake up two families bareilly uttar pradesh police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

कमलुपूर गावात नात्यातील अदलाबदलीने संपूर्ण परिसराला धक्का बसला. ...

डेरिंगबाज बस कंडक्टर; डिव्हायडरवरून उडी मारून चोरट्याला पकडले, महापालिका भवन पीएमपी बसस्थानकात थरार - Marathi News | bus conductor caught a thief by jumping over the divider thrill at the pune municipal Bhavan PMP bus stand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डेरिंगबाज बस कंडक्टर; डिव्हायडरवरून उडी मारून चोरट्याला पकडले, महापालिका भवन पीएमपी बसस्थानकात थरार

चोरटा मदत करण्याचा बहाणा करून महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या कट करून पळून जात होता ...

कौटुंबिक हिंसाचार, लग्नास नकार देणे, आर्थिक ताणतणाव; पुण्यात ९ महिन्यांत १३१ जणांनी संपवली जीवनयात्रा - Marathi News | Domestic violence refusal to marry financial stress 131 people ended their lives in Pune in 9 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कौटुंबिक हिंसाचार, लग्नास नकार देणे, आर्थिक ताणतणाव; पुण्यात ९ महिन्यांत १३१ जणांनी संपवली जीवनयात्रा

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्यानेच टोकाचे पाऊल उचलले जात आहे. ...

पैसा नाही तर इकडे कशाला आलास? बुधवार पेठेतील ३ महिलांकडून तरुणाला बेदम मारहाण - Marathi News | If you don't have money, why did you come here? A young man was brutally beaten up by 3 women in Budhwar Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैसा नाही तर इकडे कशाला आलास? बुधवार पेठेतील ३ महिलांकडून तरुणाला बेदम मारहाण

महिलेशी बोलणे झाल्यावर पैशांचा ऑनलाईन व्यवहार करत असताना अँपचा पासवर्ड तरुणाला आठवला नाही. त्यामुळे रक्कम जमा झाली नाही ...

प्रेमाचं नाटक करणाऱ्या पूजावर लाखो रुपयांची उधळण; बरगे प्रकरणात न्यायालयीन कोठडी - Marathi News | Beed Govind Barge Death Case Pooja Gaikwad sent to judicial custody | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रेमाचं नाटक करणाऱ्या पूजावर लाखो रुपयांची उधळण; बरगे प्रकरणात न्यायालयीन कोठडी

गोविंद बरगे मृत्यू प्रकरणात न्यायालयाने पूजा गायकवाडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ...

पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय? - Marathi News | sangli junior engineer death case family demand to file case against bjp leader gopichand padalkar and his assistant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?

Sangli Junior Engineer Avdhoot Wadar: कनिष्ठ अभियंता मृत्यू प्रकरणात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

उल्हासनगरात छमछम सुरूच, आंचल लेडीस बारवर कारवाई, २३ जणावर गुन्हा  - Marathi News | Ulhasnagar action taken against Aanchal Ladies Bar, 23 people booked | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात छमछम सुरूच, आंचल लेडीस बारवर कारवाई, २३ जणावर गुन्हा 

दोन दिवसापूर्वी हॅन्ड्रेड डे महिला बारवर कारवाई करून महिला वेटरसह ९ जणावर कारवाई झाली होती. ...

'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय? - Marathi News | 'I will be the first to end my life under the Beed railway'; Young man's letter to the Chief Minister, what is the reason? | Latest beed News at Lokmat.com

बीड :'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?

"पोलिसांना राजकीय दबाव असल्याशिवाय न्याय मिळत नाही"; चार वर्षांपासून वडिलांच्या शोधात असलेल्या मुलाची मुख्यमंत्र्यांना भावनिक हाक ...