लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

Ayush Komkar Case: आयुष कोमकर हत्या प्रकरण; वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकरला पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Ayush Komkar murder case Vanraj Andekar wife Sonali Andekar was taken into custody by the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयुष कोमकर हत्या प्रकरण; वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकरला पोलिसांनी घेतले ताब्यात

आयुष कोमकरच्या हत्येप्रकरणी चौकशीसाठी सोनाली आंदेकरला ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे ...

नाशिकमध्ये प्रेमप्रकरणातून मुलाची हत्या; मुलीच्या नातेवाईकांनी कोयत्यानेच केले वार - Marathi News | Boy murdered over love affair in Nashik; Girl's relatives stabbed him with a crowbar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये प्रेमप्रकरणातून मुलाची हत्या; मुलीच्या नातेवाईकांनी कोयत्यानेच केले वार

नाशिकमधील लासलगावमध्ये ही घटना घडली आहे. कोयत्याने हल्ला केल्यामुळे तरुण जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.  ...

शोरुम मालक आणि सहकाऱ्यांनीच सुरू केला छळ; तरुणाने रेल्वे समोर उडी घेत संपवले आयुष्य - Marathi News | Showroom owner and colleagues started the harassment; young man ended his life by jumping in front of a train | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शोरुम मालक आणि सहकाऱ्यांनीच सुरू केला छळ; तरुणाने रेल्वे समोर उडी घेत संपवले आयुष्य

अकोला शहरातील सिंधी कॅम्प परिसरात असलेल्या एका शोरुममध्ये तरुण कामाला होता. धमक्या, छळ याला कंटाळून त्याने आत्महत्या केली.  ...

Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना - Marathi News | Navi Mumbai: 'Take off your clothes or I will kill your brother'; 12-year-old girl taken home and raped, incident in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, नवी मुंबईतील घटना

Navi Mumbai Crime News: 12 वर्षाच्या मुलीची आई कामावर गेलेली असताना आरोपी घरी गेला. त्यानंतर मुलीला त्याच्या घरी घेऊन गेला आणि धमकी देत बलात्कार केला.  ...

बाईकवर आले, बोट दाखवून बंदूक काढली अन्...; तरुणाच्या मानेत घुसली गोळी, नाशिकमध्ये गँगवॉर - Marathi News | Gang war rages in Panchavati Nashik Youth shot dead over past enmity condition critical | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाईकवर आले, बोट दाखवून बंदूक काढली अन्...; तरुणाच्या मानेत घुसली गोळी, नाशिकमध्ये गँगवॉर

नाशिकमध्ये जुन्या वादातून एका तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

Satara Crime: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पती पोलिस ठाण्यात हजर - Marathi News | Husband appears at police station after murdering wife on suspicion of character in Katgun, Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पती पोलिस ठाण्यात हजर

डोक्यात लोखंडी गज मारून निर्घृण खून  ...

Ayush Komkar Case: आयुष कोमकर हत्या प्रकरण; कृष्णा आंदेकरचा जवळचा शुटर मुनाफ पठाणला अटक - Marathi News | Ayush Komkar murder case Krishna Andekar close shooter Munaf Pathan arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयुष कोमकर हत्या प्रकरण; कृष्णा आंदेकरचा जवळचा शुटर मुनाफ पठाणला अटक

आयुष कोमकर हत्या प्रकरणात मुनाफ पठाण याने पिस्टल पुरवल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे ...

सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी... - Marathi News | haryana yamunanagar daughter in law murdred father in law with her boyfriend arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...

सुनेनेच तिच्या सासऱ्यांच्या हत्येचा कट रचल्याचं समजताच कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. ...