लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना - Marathi News | Three sisters were raped by their relatives since 2020; Shocking incident in Ahilyanagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात संतापजनक घटना घडली आहे. वडिलांनी ज्या नातेवाईकांकडे मुलींना सोपवले होते, त्यानेच अत्याचार केले.  ...

जळगावात एकाच वेळी दोन जीवांचा अंत; विवाहितेने लग्नाच्या दीड वर्षांतच स्वतःला माहेरात संपवलं - Marathi News | 22 year old married woman in Jalgaon end life after being harassed by her in laws | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात एकाच वेळी दोन जीवांचा अंत; विवाहितेने लग्नाच्या दीड वर्षांतच स्वतःला माहेरात संपवलं

जळगावात २२ वर्षीय विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून स्वतःला संपवल्याची घटना समोर आली आहे. ...

Ayush komkar Case: सोनाली आंदेकरला ताब्यात घेताना पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या १३ जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Case registered against 13 people who resisted police while detaining Sonali Andekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोनाली आंदेकरला ताब्यात घेताना पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या १३ जणांविरोधात गुन्हा दाखल

सोनाली आणि प्रियंका यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यापूर्वी पोलिसांना रोखले, दोघींना ताब्यात न घेण्यासाठी पोलिसांशी हुज्जत घातली ...

Ratnagiri Crime: अपहरण करुन सुवर्णकाला लुटले, १४ लाखांचा ऐवज लुबाडून वाटूळ येथे सोडले - Marathi News | Goldsmith in Devrukh kidnapped and robbed of 14 lakhs | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri Crime: अपहरण करुन सुवर्णकाला लुटले, १४ लाखांचा ऐवज लुबाडून वाटूळ येथे सोडले

गाडीला धडक देऊन नुकसानभरपाई मागण्याचा बहाणा करत केले अपहरण  ...

लातुरात RTI कार्यकर्त्याची गाडी अडवून हत्या, मानेतून चाकू आरपार; महिलेवर केस पकडून केले वार - Marathi News | Solapur RTI activist killed on the road in Latur fatal attack on woman accompanying him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लातुरात RTI कार्यकर्त्याची गाडी अडवून हत्या, मानेतून चाकू आरपार; महिलेवर केस पकडून केले वार

सोलापूरच्या माहिती अधिकार कार्यकर्त्याची लातुरात निर्घृणपणे हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ...

Sangli: डॉक्टरच्या घरावर छापा टाकणाऱ्या तोतया आयकर अधिकाऱ्यांची टोळी कोल्हापूरची, तरुणीसह तिघे जेरबंद - Marathi News | Gang of impersonating Income Tax officers who raided doctor's house in Sangli is from Kolhapur three including a young woman arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sangli: डॉक्टरच्या घरावर छापा टाकणाऱ्या तोतया आयकर अधिकाऱ्यांची टोळी कोल्हापूरची, तरुणीसह तिघे जेरबंद

चौघांचा शोध सुरु, सर्व दागिने व रोकड हस्तगत, पोलिसांना ४८ तासांत यश ...

बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी - Marathi News | punjab amritsar father kidnaps his own child for money | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी

एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा बदला घेण्यासाठी स्वतःच्या मुलाला किडनॅप आणि छळ केला आहे. ...

Kolhapur: घरोघरी फिरून २० रुपयांत आरोग्य तपासणी; इचलकरंजीत सहा जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Health checkup for Rs 20 by going door to door Case registered against six people in Ichalkaranji Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: घरोघरी फिरून २० रुपयांत आरोग्य तपासणी; इचलकरंजीत सहा जणांवर गुन्हा दाखल

महापालिका आरोग्य विभाग आणि पोलिसांची संयुक्त कारवाई ...