लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

‘शिळे अन्न ते हत्या करण्याची धमकी’ अपहृत ट्रकचालकाचे पूजा खेडकरच्या आई–वडिलांवर गंभीर आरोप - Marathi News | From stale food to threats of murder truck driver makes serious allegations against Puja Khedkar Family's Bodyguard Arrested In Kidnapping Case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘शिळे अन्न ते हत्या करण्याची धमकी’ अपहृत ट्रकचालकाचे पूजा खेडकरच्या आई–वडिलांवर गंभीर आरोप

पूजा खेडकरच्या आई वडिलांनी केलेल्या कारनाम्याची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे. नवी मुंबईतून एका ट्रकचालकाचे अपहरण करणाऱ्या मनोरमा खेडकर आणि त्यांचा पती फरार आहेत. ...

दिल्लीत सराफ दुकानात पोलिस असल्याचे सांगून १ कोटी लुटले, सांगलीतील दोघांना अटक - Marathi News | 1 crore looted from a jeweller's shop in Delhi by claiming to be a policeman, two arrested from Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दिल्लीत सराफ दुकानात पोलिस असल्याचे सांगून १ कोटी लुटले, सांगलीतील दोघांना अटक

एलसीबी-दिल्ली क्राइम ब्रँचची कारवाई ...

उल्हासनगरमध्ये क्रिप्टोत गुंतवणुकीचे आमिष, दोघांची ६३ लाखाची फसवणूक, गुन्हा दाखल  - Marathi News | Two people were cheated of Rs 63 lakhs by luring them to invest in crypto in Ulhasnagar, a case was registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उल्हासनगरमध्ये क्रिप्टोत गुंतवणुकीचे आमिष, दोघांची ६३ लाखाची फसवणूक, गुन्हा दाखल 

याप्रकरणी उल्हासनगर व हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. ...

Kolhapur Crime: कर्नाटकातील तीन चोरट्यांना अटक, शाहूपुरीतील ३६ लाखांची घरफोडी उघडकीस  - Marathi News | Three criminals from Karnataka arrested in connection with the house burglary of Dr Anita Arun Paritekar head of the department at CPR Hospital in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: कर्नाटकातील तीन चोरट्यांना अटक, शाहूपुरीतील ३६ लाखांची घरफोडी उघडकीस 

घरफोडीसाठी चोरीची दुचाकी ...

Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार - Marathi News | Road Rage Case: Truck driver kidnapped; Pooja Khedkar's father's driver arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार

Pooja Khedkar father Driver Arrested: एका ट्रक चालकाचे अपहरण केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी माजी आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली. ...

ढोल पथक आणि डीजेवर वेगळे नियम लादण्याऐवजी एकसमान नियम ठेवा, साऊंड असोसिएशनची मागणी - Marathi News | Instead of imposing different rules on drum teams and DJs, keep uniform rules, demands Sound Association | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ढोल पथक आणि डीजेवर वेगळे नियम लादण्याऐवजी एकसमान नियम ठेवा, साऊंड असोसिएशनची मागणी

काही कलाकार आणि मंडळांनी डीजेमुक्त गणेशोत्सवाची भूमिका घेतली आहे. मात्र, यामुळे आमचा उदरनिर्वाह धोक्यात येतो ...

रत्नागिरीतील देहविक्री व्यवसायाप्रकरणी प्लॉट मालकाला अटक, संशयित नेपाळी महिलेला दोन दिवसांची पोलिस कोठडी - Marathi News | Plot owner arrested in prostitution case suspected Nepali woman remanded in two-day police custody | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील देहविक्री व्यवसायाप्रकरणी प्लॉट मालकाला अटक, संशयित नेपाळी महिलेला दोन दिवसांची पोलिस कोठडी

प्लॉट मालकाला बजावणार नाेटीस ...

Sangli: बनावट आयकर अधिकारी टोळीतील दोघे शरण, अद्याप दोघे पसार; छापा टाकून केली होती कोट्यवधीची लूट - Marathi News | Two members of a gang that robbed crores of rupees from a doctor's house in Kavathemahankal by posing as Income Tax officers surrender Two absconding along with the main mastermind of Jaysingpur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: बनावट आयकर अधिकारी टोळीतील दोघे शरण, अद्याप दोघे पसार; छापा टाकून केली होती कोट्यवधीची लूट

जयसिंगपूरच्या मुख्य सूत्रधारासह दोघ फरार, पाच जणांची पोलिस कोठडीत रवानगी ...