जिल्हा पोलीस दलात सध्या बदल्यांचे वारे जोराने वाहत आहे. यामध्ये ठाणेदारांचाही समावेश आहे. जिल्ह्यातील सहा ठाणेदारांच्या बदल्या झाल्याने त्यांच्या ठिकाणी सहायक पोलीस निरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. ...
डीजे बंद करायला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर काही लोकांनी हल्ला केला. सोमवारी रात्री जरीपटका परिसरात ही घटना घडली. जरीपटका पोलिसांनी या प्रकरणात १० आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ...
येथील पोलीस दलातील १४ सहायक पोलीस निरीक्षकांची सेवा ज्येष्ठतेनुसार नि:शस्त्र पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती बदली करण्यात आली आहे. राज्यातील सुमारे ५०० सहायक निरीक्षकांना पदोन्नती बदल्यांचे आदेश सोमवारी काढण्यात आले. पदोन्नती बदली झालेल्या ...
विविध प्रकारच्या ३२८ वाहनांची विल्हेवाट लावली जाणार असून ही वाहने ज्यांच्या मालकीची आहेत, त्यांनी पुराव्यांसह संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...
पोलिसांनी दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करून दारूविक्री पूर्णत: बंद करावी, या मागणीसाठी तालुक्यातील रेगुंठा येथे क्लस्टर कार्यशाळेसाठी जमलेल्या कौतूर, नरसिहापली, येला व विठ्ठलरावपेठा या चार गावांतील ५० वर महिला थेट रेगुंठा पोलीस ठाण्यात बुधवारी धडकल ...
कॉम्बॅट आर्मी एव्हीएशनच्या(कॅटस्) प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या फिर्यादी सुभेदार जयदेव जोशी यांच्याकडे १० डिसेंबर २०१८ रोजी आणून दिले होते. त्यानंतर सदरचे ओळखपत्र तपासणी करता त्यांनी वरिष्ठ अधिकारी कुमार मोहंती यांच्याकडे सोपविले. ...
पोलिसांना काम करण्याची खूप मोठी संधी आहे. आपले कार्यक्षेत्र रुंदावत जनतेमध्ये सुसंवाद साधत विश्वास निर्माण करावा. तसेच गुन्ह्यांचे प्रमाण कसे कमी होईल व घडलेल्या गुन्ह्यांचा तपास कसा जलद गतीने लागेल याकडे लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अ ...