नाशिक : शहरातील इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील राजीवनगर परिसरात सभागृह नेता सतीश सोनवणे यांच्या कार्यालयावर दगडफेक करत तोडफोड केल्याप्रकरणी टोळीचा म्होरक्या संशयित सागर देशमुख यास गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने बेड्या ठोकल्या. तसेच त्याचा दुसरा साथीद ...
कोविड उद्रेक झालेला असताना अधिकारी आणि कर्मचारी जीवाची पर्वा न करता चोवीस तास सेवा बजावत आहेत. या कोणत्याही गोष्टींची किंमत भाजपा नगरसेवकांना नाही.... ...
पाळेखुर्द : एकीकडे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना दुसरीकडे येथील आदिवासी वस्तीत गावठी दारूची मोठ्या प्रमाणात सर्रास विक्री आहे. कोरोनाच्या संचारबंदी नियमांचे उल्लंघन होत असतानादेखील पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने नागरिकांत आश्चर्य व्यक्त केल ...
नाशिकरोड : उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवळालीगाव रोकडोबावाडी, जय भवानीरोड, आम्रपाली झोपडपट्टी आदी भागांमध्ये मंगळवारी सायंकाळी युवक, लहान मुले एकत्रित गर्दी करून गप्पागोष्टी करत असताना उपनगर पोलिसांनी विविध पथकाद्वारे त्या ठिकाणी धाव घेऊन काठीचा प ...
नाशिकरोड : गेल्या आठवड्यात रेल्वेत दोन चहा विक्रेत्यांवर वर्चस्वाच्या वादातून प्राणघातक हल्ला करणाऱ्या नाशिकरोड येथील भालेराव मळ्यातील मुलाला नाशिकरोड रेल्वे पोलिसांनी अटक केली. तो अल्पवयीन असल्याने मनमाडमधील अभिरक्षणगृहात दाखल करण्यात आले असून त्याच ...
नांदगांव : मध्यरात्रीच्या अंधारात बेकायदा दारू वाहून नेणाऱ्या सफेद रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीला गस्त पोलिसांनी ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली आहे. गाडीत १०० लीटर गावठी दारूचे ड्रम बेमालूम लपविण्यात आले होते. याप्रकरणी नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण् ...
लोहोणेर : जनता करफ्यू सुरू असतानाही काही किराणा दुकानदारांनी व भाजीपाला विक्रेत्यांनी आपापली दुकाने सुरूच ठेवल्याने कोरोना नियंत्रण समितीच्यावतीने पाच विक्रेत्यांची दुकाने सीलबंद करण्यात आली आहेत. ...