लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीओके

पीओके, मराठी बातम्या

Pok - pak occupied kashmir, Latest Marathi News

काश्मीरमधील काही भाग पाकिस्तानने व्याप्त केला आहे. त्या भागास पाकव्याप्त काश्मीर संबोधले जाते. जम्मू आणि काश्मीर हा तीन नव्हे तर चार प्रांतांचा मिळून बनला आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे असा दावा भाजपाचे नेते नेहमी करतात. १९७१च्या भारत-पाक युद्धात भारताने पाक अधिकृत काश्मीरचा ८०४ किलो मीटर प्रदेश भारतात सामील केला होता असं सांगण्यात येतं. मात्र पाकव्याप्त काश्मीरवर पाकिस्तानचा अधिकार आहे असा दावा पाकिस्तानकडून करण्यात येतो.
Read More
पीओकेमध्ये सरकारविरोधात निदर्शने, मुझफ्फराबाद ते मीरपूरपर्यंत वाहतूक ठप्प, शाहबाज यांच्या गाडीवरही हल्ला - Marathi News | Chakka-Jam, Shutter-Down Protests Paralyse PoK; Locals Highlight Human Rights Violations, Brutality by Forc, Pakistan Occupied Kashmir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पीओकेमध्ये सरकारविरोधात निदर्शने; शाहबाज शरीफ यांच्या गाडीवरही हल्ला

मुझफ्फराबाद ते मीरपूरपर्यंत आंदोलकांनी रस्ते रोको करत पाकिस्तान सरकारविरोधात घोषणाबाजी केली. ...

पीओके आपोआप भारतात सामील होईल, थोडी प्रतीक्षा करा - केंद्रीय मंत्री व्हीके सिंह - Marathi News | pok will merge with india its own in some time- Union Minister VK Singh | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :पीओके आपोआप भारतात सामील होईल, थोडी प्रतीक्षा करा - केंद्रीय मंत्री व्हीके सिंह

भाजपच्या परिवर्तन संकल्प यात्रेच्या संदर्भात जनरल व्हीके सिंह राजस्थानमध्ये पोहोचले आहेत. ...

काहीही न करताना पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा दावा - Marathi News | Defense Minister Rajnath Singh claims that Pakistan-occupied Kashmir will come to India without doing anything | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काहीही न करताना पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा दावा

'पाकिस्तानात सध्या स्थिती वाईट आहे, त्यामुळे पीओकेत भारतात सामील होण्याची मागणी होत आहे.' ...

POK: इम्रान यांचे मित्र चौधरी पीओकेचे नवे पंतप्रधान - Marathi News | POK: Chaudhary, a friend of Imran, is the new Prime Minister of PoK | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान यांचे मित्र चौधरी पीओकेचे नवे पंतप्रधान

POK: पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे खा. चौधरी अन्वारूल हक यांना पाकव्याप्त काश्मीरचे पंतप्रधान बनवण्यात आले आहे. ...

पाकिस्तानला बंदुकीने हाकला; आम्हाला वाचवा, पीओकेतील नागरिकांची भारताकडे याचना - Marathi News | Gunned down Pakistan; Save us, citizens of PoK plead to India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानला बंदुकीने हाकला; आम्हाला वाचवा, पीओकेतील नागरिकांची भारताकडे याचना

PoK News: : पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओकेचे नागरिक पाकिस्तानच्या विळख्यातून मुक्ततेसाठी भारताकडे मदतीची याचना करत आहेत. बाग, नीलम व्हॅली, गिलगिट बाल्टिस्तान (जीबी) येथील लोकांच्या मनात पाकविषयी कटुता निर्माण झाली आहे. ...

आज भारतात असतो तर...; पीओकेमधील नागरिक उतरले रस्त्यावर, तीव्र आंदोलन - Marathi News | If we were in India today...; Citizens of PoK took to the streets, intense agitation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आज भारतात असतो तर...; पीओकेमधील नागरिक उतरले रस्त्यावर, तीव्र आंदोलन

पाकिस्तान सरकारने आपल्या जमिनींवरील बेकायदेशीर कब्जा सोडावा, आपल्या भागातील नैसर्गिक संसाधनांचे होणारे शोषण थांबवावे, अशी मागणी करत आहेत. ...

POK मध्ये लोकांचा एल्गार! भारतात सामावून घेण्याची मागणी; पाकिस्तानविरोधात घोषणा - Marathi News | Pakistan People in Gilgit Baltistan wants reunification with Ladakh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :POK मध्ये लोकांचा एल्गार! भारतात सामावून घेण्याची मागणी; पाकिस्तानविरोधात घोषणा

मागील काही दिवसांपासून ही निदर्शने सुरू आहेत. पाकिस्तान सरकारकडून आंदोलनकर्त्यांच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा केला आहे. ...

POK Shahbaz Sharif: शाहबाज शरीफांची सटकली, तणातणी होताच पीओकेच्या पंतप्रधानांचे मॉल बंद केले; कारण समोर आले... - Marathi News | POK Shahbaz Sharif: Shahbaz Sharif angry on POK PM; his two mall closed as tensions rise; reason it came out... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शाहबाज शरीफांची सटकली, तणातणी होताच पीओकेच्या पंतप्रधानांचे मॉल बंद केले; कारण समोर आले...

पीओकेची अवस्था जगासमोर आली असती तर जगभरात पाकिस्तानची इज्जत गेली असती, यामुळे शरीफ त्यांना वेगळे भेटण्यास सांगत होते. तरीही इलियास भर कार्यक्रमात बोलू लागल्याने शाहबाज नाराज झाले.  ...