रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण - मेहराज मलिक भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे? अरेच्चा! तालिबान सरकारने अफगाणिस्तानात बुद्धिबळ खेळावर घातली बंदी, कारण... नाशिक : पंचवटी कारंजा चौकात जुन्या वाड्याला भीषण आग पंतप्रधानांच्या निवासस्थानी ऑपरेशन सिंदूरबाबत तासाभरापासून उच्चस्तरीय बैठक सुरू. ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर ...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार कानपूर - हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल अहिल्यानागर: ढगाळ हवामान, रिमझिम पाऊस सुरू आज पहाटे ०२.४१ वाजता (IST) तिबेटला ५.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. आपले सर्व पायलट सुखरूप परतले आहेत, ऑपरेशन सिंदूरमध्ये ५ सैनिक शहीद झाले - राजीव घई पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताचे कोणतेही नुकसान झाले नाही - एके भारती मुरीदके आणि बहावलपूरसारख्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला झाला - एके भारती पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार - डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाचा अद्याप कुठलाच प्रस्ताव नाही - प्रफुल्ल पटेल
पीओके, व्हिडिओ FOLLOW Pok - pak occupied kashmir, Latest Marathi News काश्मीरमधील काही भाग पाकिस्तानने व्याप्त केला आहे. त्या भागास पाकव्याप्त काश्मीर संबोधले जाते. जम्मू आणि काश्मीर हा तीन नव्हे तर चार प्रांतांचा मिळून बनला आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे असा दावा भाजपाचे नेते नेहमी करतात. १९७१च्या भारत-पाक युद्धात भारताने पाक अधिकृत काश्मीरचा ८०४ किलो मीटर प्रदेश भारतात सामील केला होता असं सांगण्यात येतं. मात्र पाकव्याप्त काश्मीरवर पाकिस्तानचा अधिकार आहे असा दावा पाकिस्तानकडून करण्यात येतो. Read More