लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
पीओके

पीओके, फोटो

Pok - pak occupied kashmir, Latest Marathi News

काश्मीरमधील काही भाग पाकिस्तानने व्याप्त केला आहे. त्या भागास पाकव्याप्त काश्मीर संबोधले जाते. जम्मू आणि काश्मीर हा तीन नव्हे तर चार प्रांतांचा मिळून बनला आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे असा दावा भाजपाचे नेते नेहमी करतात. १९७१च्या भारत-पाक युद्धात भारताने पाक अधिकृत काश्मीरचा ८०४ किलो मीटर प्रदेश भारतात सामील केला होता असं सांगण्यात येतं. मात्र पाकव्याप्त काश्मीरवर पाकिस्तानचा अधिकार आहे असा दावा पाकिस्तानकडून करण्यात येतो.
Read More
लष्करावर टीका केल्यानं पंतप्रधानांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल; लोकांना भडकवण्याचा आरोप - Marathi News | Sedition Case Against Nawaz Sharif & POK PM Raja Farooq Haider After He Criticized Pakistani Army | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लष्करावर टीका केल्यानं पंतप्रधानांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल; लोकांना भडकवण्याचा आरोप

PoKमध्ये बौद्धांच्या वारशाला धक्का; गिलगिट-बाल्टिस्तान रिकामी करा; भारताचा पाकला कडक इशारा - Marathi News | pakistan damage to buddhist heritage in pok india warns imran khan empty illegal occupation | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PoKमध्ये बौद्धांच्या वारशाला धक्का; गिलगिट-बाल्टिस्तान रिकामी करा; भारताचा पाकला कडक इशारा

गेल्या काही दिवसांपासून पीओकेमधील बौद्ध पुरातत्त्व स्थळांची नासधूस करण्यात येत आहे. त्याला भारतानं तीव्र विरोध दर्शवला आहे. ...

POK : पाकिस्तानने चीनच्या सोबतीने उचलले मोठे पाऊल; भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता - Marathi News | pakistan china built diamer bhasha dam in POK tension between india and china | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :POK : पाकिस्तानने चीनच्या सोबतीने उचलले मोठे पाऊल; भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता