काश्मीरमधील काही भाग पाकिस्तानने व्याप्त केला आहे. त्या भागास पाकव्याप्त काश्मीर संबोधले जाते. जम्मू आणि काश्मीर हा तीन नव्हे तर चार प्रांतांचा मिळून बनला आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे असा दावा भाजपाचे नेते नेहमी करतात. १९७१च्या भारत-पाक युद्धात भारताने पाक अधिकृत काश्मीरचा ८०४ किलो मीटर प्रदेश भारतात सामील केला होता असं सांगण्यात येतं. मात्र पाकव्याप्त काश्मीरवर पाकिस्तानचा अधिकार आहे असा दावा पाकिस्तानकडून करण्यात येतो. Read More
Sanjay Raut Reaction On POK: मोदींनी काश्मिरी पंडितांना गॅरंटी दिली होती. ती पूर्ण करा, अन्यथा तेव्हा खोटे बोललो, हे देशासमोर मान्य करा, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...
pakistan occupied Kasmir: गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी लोकसभेमध्ये जम्मू-काश्मीरबाबत काही महत्त्वाच्या घोषणा करताना पाकव्याप्त काश्मीरवरून माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंवर टीका केली होती. त्यानंतर लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी म ...