मुलीने आईकडे वडिलांबाबतची तक्रार दाखल केल्यानंतर हा सर्व प्रकार धक्कादायक उघड झाला आहे. मुलीच्या आईने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी बापाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अवघ्या काही तासात बापाला बेड्या ठोकल्या. ...
याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात अपहरणाचा आणि पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आला असून हा गुन्हा भांडुप पोलीस ठाण्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांनी लोकमतशी बोलताना दिली. ...