पालक आणि नागरिकांनी केलेल्या आंदोलनानंतर पोलीस हवालदारावर कुरार पोलीस ठाण्यात पाॅक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. अटक पोलिसाचं नाव एस. परब असं आहे. ...
पीडित मुलगा अल्पवयीन असल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नाही. मात्र, पुराव्यांसाठी त्याच्या वैद्यकीय तपासणीबाबत निर्णय घेतला जाईल असे देखील अणावकर यांनी सांगितले. ...