ठाण्याच्या ढोकाळी भागातील एका इमारतीमधील वेगवेगळया बाथरुमच्या बाहेरुन मोबाईलमध्ये अश्लील चित्रण करणाऱ्या अविनाश यादव याच्यावर आता पोस्को अंतर्गतही कारवाई केली जाणार आहे. त्याची जामीनावर मुक्तता झाल्यानंतर त्याच्यावर कडक कारवाईची मागणी महिलांनी सोमवार ...