विधवा सुनेला पोटगी...! सर्वोच्च न्यायालयाकडून मनुस्मृतीचा दाखला, सासऱ्याचे झालेले पतीच्या आधी निधन... पंतप्रधान कार्यालयाला तक्रार, पत्र पाठवायचेय? आजपासून पत्ता बदलला, संक्रांतीच्या मुहूर्तावर नव्या जागेत स्थलांतर... झाले आता TVS iCube ही पेटली! ते पण आपल्या कोल्हापुरात; एकटी ओला उगाच बदनाम झाली... चमत्कार...! ISRO चं मिशन फेल झालं, पण १६ पैकी एक सॅटेलाईट जिवंत वाचला! अवकाशातून पाठवला सिग्नल पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'? 'वंदे भारत स्लीपर'चे तिकीट दर पाहून डोळे विस्फारतील! १३,३०० रुपयांपर्यंत, ४०० किमीसाठी ₹१५२०; किलोमीटरनुसार भाडे बदलणार... मुंबई - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी मुंबई पोलिसांकडून रूट मार्च करण्यात आला Nashik Municipal Election 2026 : बिग फाइटने वेधलं मतदारांचं लक्ष; कोण ठरणार सरस? अंतिम टप्प्यात प्रचार शिगेला अयोध्येच्या धर्तीवर तपोवनात भव्य श्रीराम मंदिर साकारणार; कुंभमेळामंत्री गिरीश महाजनांची घोषणा मोठी बातमी! १२ जिल्हा परिषद, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची आज घोषणा होणार? थोड्याच वेळात आयोगाची पत्रकार परिषद वचन लाल डोळा दाखवण्याचे होते...: काँग्रेस! गलवान संघर्षानंतर काय बदलले? चिनी कम्युनिस्ट पक्षाचे शिष्टमंडळ भाजप मुख्यालयात; संकेत काय? कल्याणमध्ये २१ वर्षीय एअर होस्टेसचा प्रियकराकडून छळ; ६ वर्षांच्या प्रेमाचा असा झाला भीषण शेवट, आरोपी अजूनही मोकाट? सर्वोच्च न्यायालयाचा टेरिफविरोधात निकाल आला तर अमेरिका संपली...; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी भीती इथे कंपन्यांना सर्व्हिस सेंटर उघडता येईनात...! मारुती पेट्रोल पंपावरच कार सर्व्हिस करून देणार... अमेरिकेने व्हेनेझुएलावर अज्ञात शस्त्र वापरले, मादुरोंचा गार्ड म्हणाला, "नाक-तोंडातून रक्त येत होतं आणि..." तातडीने इराण सोडा, आर्मेनिया किंवा तुर्कीमार्गे बाहेर पडा! अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आदेश
Pocso act, Latest Marathi News बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायदा Read More
डॉक्टर आणि त्याच्या भावाला पोलिसांनी गुरुवारी कोर्टात हजर केले, तेथून दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. ...
याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने नराधमाला ७ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
अल्पवयीन मुलीने पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार तिच्या वडिलांनीच लॉकडाऊनचा काळात २ महिने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर गरोदर राहिल्यानंतर वडिलांनी गर्भपात करण्यासाठी औषध दिल्याचे तिने म्हटले आहे. ...
सीबीआयने मंगळवारी अल्पवयीन मुलांच्या लैंगिक छळात गुंतलेल्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला. ...
पीडित अल्पवयीन मुलगी दुसर्या जिल्ह्यातील एका धार्मिक शाळेत शिकत होती आणि मार्चमध्ये देशव्यापी लॉकडाऊन जारी करण्यापूर्वी ती घरी परतली होती. ...
आरोपी अंधियूरजवळील माथूरचा रहिवासी असल्याचे भवानी ऑल वुमन पोलिसांनी सांगितले. ...
आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम ३०६ आणि ३७७ अन्वये आत्महत्या आणि अनैसर्गिक लैंगिक संबंधांप्रकरणीगुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सेवादास याने तिला सुरुवातील प्रेमाची फूस दाखवून विवाहचे आमीष दिले. नोव्हेंबर २०१९पासून दिला पुणे येथील दौंड या राहत्या गावातून नाशिकमध्ये पळवून आणले. ...