लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येत आहे. यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ...
लहान मुलांच्या हाती मोबाईल गेल्याने ते चुकीच्या मार्गाने जात आहेत. याचे हे उदाहरण आहे. या विद्यार्थ्याविरोधात पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सोळावर्षीय मुलीला धाक दाखवून आई व भावंडांना जीवे ठार मारण्याची धमकी देत वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केले. बापाच्या धमकीमुळे पिडित मुलीने याबाबत कुठेही तक्रार केली नाही. ...