लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड, मराठी बातम्या

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

फोटोसाठी स्टंट केला, १६ वर्षांचा वेदांत नदीत पडला अन्...; दापोडी येथील घटना - Marathi News | Pimpri A 16-year-old boy fell into the riverbed from the bridge over the Mula River while performing a stunt for a photo | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फोटोसाठी स्टंट केला, १६ वर्षांचा वेदांत नदीत पडला अन्...; दापोडी येथील घटना

वेदांत बोत्रे हा शुक्रवारी (दि. २०) दुपारी मुळा नदीवरील नव्याने बांधलेल्या पुलावरून जुन्या पुलावर उडी मारून फोटोसाठी स्टंट करत होता. त्या वेळी तोल गेल्याने तो थेट नदीत कोसळला. ...

हजरत अंगेरशहा बाबा आणि संत तुकाराम महाराज यांच्या मैत्रीचे दृश्यात्मक रूप म्हणजे भवानी पेठेतील दर्गा - Marathi News | ashadhi wari The visible manifestation of the friendship between Hazrat Angershah Baba and Sant Tukaram Maharaj is the Dargah of Angershah Baba in Bhavani Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हजरत अंगेरशहा बाबा आणि संत तुकाराम महाराज यांच्या मैत्रीचे दृश्यात्मक रूप म्हणजे भवानी पेठेतील दर्गा

हा हिंदू-मुस्लीम सलोखा जपण्याचा प्रयत्न वारीच्या काळात आजही होत आहे, हे त्यातील विशेष ! संत तुकाराम महाराज आणि हजरत अनगडशहा यांच्यात मैत्री कशी दृढ झाली याची एक अख्यायिका देखील सांगितली जाते. ...

‘आमचे आधार कार्ड तुम्ही घेतले’ म्हणत खिशातील १५ हजार हिसकावले  - Marathi News | Pune Crime They snatched 15 thousand from my pocket, saying You took our Aadhaar card | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘आमचे आधार कार्ड तुम्ही घेतले’ म्हणत खिशातील १५ हजार हिसकावले 

आधार कार्डच्या बहाण्याने जवळ येत एकाच्या पॅन्टच्या खिशात हात घालून १५ हजार रुपये काढून घेण्यात आले, तसेच शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ...

पैसे द्या, असे सांगून २० हजार रुपये मागितले;नागरिकांना लुबाडणारे दोन पोलिस अंमलदार निलंबित - Marathi News | Two police officers suspended for robbing citizens, demanding Rs 20,000 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैसे द्या, असे सांगून २० हजार रुपये मागितले;नागरिकांना लुबाडणारे दोन पोलिस अंमलदार निलंबित

पुणे : नागरिकांच्या मदतीसाठी कमी वेळेत पोहोचता यावे यासाठी पोलिस ठाणे स्तरावर मोबाईल व्हॅन देण्यात येतात. या व्हॅनद्वारे हद्दीत ... ...

Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा - Marathi News | Ahmedabad Air India Plane Crash Mother of Air India crew member Irfan Sameer Sheikh, who died in a plane crash, breaks silence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

आई तसलीम शेख यांनी इरफानचे पार्थिव असलेल्या पेटीवर हात फिरवत ‘इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर... उठ ना बेटा...’ असा हंबरडा फोडला. ते दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. ...

‘वारी'च्या सोहळ्याला 'योग'दिनाची पहाट;फलकांनी सजले शहर - Marathi News | Ashadhi Wari 2025 Yoga Day dawns on Vari festival; city decorated with placards | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘वारी'च्या सोहळ्याला 'योग'दिनाची पहाट;फलकांनी सजले शहर

हा योगायोग साधला गेला नसता तरच नवल! त्यामुळेच ‘पाऊले चालती पंढरीची वाट, योगदिवसाची पुण्याई पहाट’ असे काव्य लिहिलेल्या रंगीत फलकांनी सारे शहर सजले आहे. ...

Ashadhi Wari 2025 :‘नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी.. भक्ती-शक्तीचा संयाेग पुण्यातच घडला - Marathi News | Ashadhi Wari 2025 The union of devotion and power took place in Pune itself | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari 2025 :‘नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी.. भक्ती-शक्तीचा संयाेग पुण्यातच घडला

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळापासून ज्ञात इतिहासानुसार पुणे हे देशातील सातवे आणि महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर राहिले आहे. सतराव्या शतकात शहाजीराजे भोसले यांना निजामशहाने पुण्याची जहागिरी दिली होती. ...

Ashadhi Wari 2025 : माऊली मंदिरात रेलिंग तुटून दुर्घटनेची शक्यता - Marathi News | Ashadhi Wari 2025 Possibility of accident as railing breaks due to the weight of Vashilebaaz at Mauli temple | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari 2025 : माऊली मंदिरात रेलिंग तुटून दुर्घटनेची शक्यता

माऊलींचा आषाढी पायी वारी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी अलंकापुरीत दाखल होत असतात. ...