संपूर्ण देश पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे होरपळत असताना अंदमान-निकोबार या केंद्रशासित प्रदेशातील नागरिकांना पेट्रोल फक्त ६९ रुपये प्रति लीटरने मिळत आहे. ...
सर्वाधिक पेट्रोल दरामुळे देशभरात चर्चेत आलेल्या परभणी जिल्ह्याला तेलडेपोंच्या अंतराचा फटका सहन करावा लागत आहे. जिल्ह्यापासून सुमारे ३३० कि.मी. अंतरावर तेलडेपो असल्यानेच देशात सर्वाधिक किंमत मोजून परभणीकरांना पेट्रोल विकत घ्यावे लागत आहे. या दरवाढीचा ...
गॅस, पेट्रोल, डिझेच्या किमती दररोज वाढत आहेत. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या जनविरोधी धोरणामुळे जनता त्रस्त आहेत, असा आरोप करून जिल्हा महिला काँग्रेस कमिटीने शनिवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात आंदोलन करून गॅस, पेट्रोल, ...