पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या भडक्यातून सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी राजस्थान, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालने करकपात केल्यानंतर आता महाराष्ट्र सरकार इंधनावरील कर कधी कमी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
देशभर रोज वाढत चाललेल्या डिझेल आणि पेट्रोलच्या किमतींच्या निषेधार्थ काँग्रेसने काल (दि.10) भारत बंदची हाक दिली होती. काँग्रेसने पुकारलेल्या या बंद आंदोलनाला डावे पक्ष, मनसे व द्रमुकसह देशातल्या 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता. ...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सोमवारी विविध राजकीय पक्षांतर्फे पुकारण्यात आलेल्या बंदचा शहरात फारसा परिणाम जाणवला नाही. मात्र बंददरम्यान केलेल्या आंदोलनांनी शहरातील वातावरण ढवळून निघाले. काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, महाराष्टÑ नवनिर्माण सेना, विविध डावे ...