लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवृत्ती वेतन

निवृत्ती वेतन, फोटो

Pension, Latest Marathi News

जुनी पेन्शन बंद झाल्याचा GR कधी निघाला, कोण होतं CM अन् अर्थमंत्री - Marathi News | GR when the old pension was stopped, who was the CM and Finance Minister jayant patil, Says Devendra Fadanvis | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :जुनी पेन्शन बंद झाल्याचा GR कधी निघाला, कोण होतं CM अन् अर्थमंत्री

राज्यातील सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शच्या मागणीसाठी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यानुसार, पहिल्या दिवशी राज्यातील सर्वच विभागात कर्मचाऱ्यांनी काम बंद करुन सरकारचे लक्ष्य वेधले. तर, अद्यापही ते बेमुदत संपावर ठाम आहेत. ...

Old Pension Scheme: मोदी सरकार पेन्शनधारकांना देणार खुशखबर! 'या' योजनेतून जुन्या पेन्शन प्रणालीमध्ये जाण्याचा पर्याय मिळणार - Marathi News | Old Pension Scheme modi government give one time option to central government employees to migrate to the old pension scheme | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकार पेन्शनधारकांना देणार खुशखबर! 'या' योजनेतून जुन्या पेन्शन प्रणालीमध्ये जाण्याचा पर्याय

Old Pension Scheme: पेन्शनधारकांसाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ...

विवाहित लोकांना मोठा झटका, 1 एप्रिलपासून मोदी सरकार बंद करणार ही योजना; दरमहा पैसे मिळणं होणार बंद! - Marathi News | Central government pm vaya vandana yojana married couple getting 18500 rupees per month will be shut from 1 April 2023 Narendra Modi | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :विवाहित लोकांना मोठा झटका, 1 एप्रिलपासून मोदी सरकार बंद करणार ही योजना; दरमहा पैसे मिळणं होणार बंद!

सध्या एका सरकारी स्कीममध्ये आपल्याला दर महिन्याला 18,500 रुपयांचा फायदा मिळत आहे. मात्र 1 एप्रिल नंतर आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. ...

महिन्याला मिळणार ९,२५० रुपयांपर्यंत पेन्शन, या स्कीमचा लाभ घेण्यासाठी उरलाय फक्त एक महिना - Marathi News | Pension up to Rs 9 250 per month only one month left to avail this scheme invest money one time huge returns senior citizen | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :महिन्याला मिळणार ९,२५० रुपयांपर्यंत पेन्शन, या स्कीमचा लाभ घेण्यासाठी उरलाय फक्त एक महिना

जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्याकडे यामध्ये साइन अप करण्यासाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे कारण यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी फक्त ३१ मार्च २०२३ पर्यंत आहे. ...

पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! मोदी सरकारने दिली मोठी अपडेट - Marathi News | pension news update now pensioners will get 50 percent extra amount old pension scheme | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! मोदी सरकारने दिली मोठी अपडेट

पेन्शनधारकांसाठी मोदी सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. पेन्शनधारकांना आता सरकारने ५० टक्के जास्त पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

ईपीएस-९५ पेन्शनचे नेमके फायदे काय? सदस्याच्या मृत्यूनंतर काय? जाणून घ्या... - Marathi News | What are the exact benefits of EPS 95 pension What after the death of a member | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ईपीएस-९५ पेन्शनचे नेमके फायदे काय? सदस्याच्या मृत्यूनंतर काय? जाणून घ्या...

Old Pension Scheme : वेळीच सावध व्हा, अन्यथा...; जुनी पेन्शन योजना लागू करण्यावरुन रिझर्व्ह बँकेचा राज्यांना इशारा - Marathi News | Old Pension Scheme : Financial situation will worsen; RBI warns states on old pension scheme | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वेळीच सावध व्हा, अन्यथा...; जुनी पेन्शन योजना लागू करण्यावरुन रिझर्व्ह बँकेचा राज्यांना इशारा

Old Pension Scheme:रिझर्व्ह बँकेने जुनी पेन्शन योजना लागू करणाऱ्या राज्यांना इशारा दिला आहे. ...

Pension Plan: सुपर डुपर हिट योजना! २०० रुपये गुंतवा, एकरकमी दीड कोटी अन् महिन्याला ५० हजारांची पेन्शन - Marathi News | Super Duper Hit Pension Plan! Invest 200 rupees in NPS Marathi, one and a half crore lump sum and a monthly pension of 50 thousand | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सुपर डुपर हिट योजना! २०० रुपये गुंतवा, एकरकमी दीड कोटी अन् महिन्याला ५० हजारांची पेन्शन

नोकरदार लोकांसाठी निवृत्तीनंतरची सोय आतापासूनच करावी लागते. स्वत:ला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रत्येकजण कुठे ना कुठे पैसे गुंतवत असतो. परंतू, हा पैसा योग्यरित्या गुंतवला तरच त्याचा चांगला परतावा मिळतो. ...