Payal ghosh, Latest Marathi News
बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप लावणारी अभिनेत्री पायल घोष पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ...
रिचाने पायल घोषचा एक फोटोही शेअर केला होता ज्यात ती महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्यासोबत दिसत होती. आता या प्रकरणावरून रिचाला अभिनेत्री तापसी पन्नूने सल्ला दिला आहे. ...
आता रिचाने सोशल मीडियावर पोस्ट टाकून महिला आयोगाला विचारणा केली आहे की, तिने केलेल्या तक्रारीचं काय झालं? जी तिने पायल घोषआधीच केली होती. ...
रिचाने पायलविरोधात 1.1 कोटींचा मानहानी दावा दाखल केला होता. ...
आपल्या याचिकेत रिचा चड्ढा म्हणाली की पायल घोषने आणि इतरांनी जबरदस्ती एका तिसऱ्या व्यक्तीवर(अनुराग कश्यप) लावलेल्या आरोप तिचं नाव ओढलं होतं. ...
अभिनेत्री पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. यावरून तनुश्री दत्ताने मौन सोडलं आहे. ...
अभिनेत्री पायल घोषचे सर्व आरोप फेटाळले ...
अनुरागची वकील प्रियंका खिमानी यांनी याबाबत स्टेटमेंट जारी केलं आहे. यावर प्रतिक्रिया देत पायल म्हणाली की, अनुराग खोटं बोलत आहे. ...