पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे. Read More
Pathaan Controversy, Jagadguru Paramhans Acharya Maharaj: : अयोध्येतील जगद्गुरू आणि तपस्वी छावणीचे संत परमहंस आचार्य यांनी याआधी शाहरूखला जिवंत जाळण्याची भाषा केली होती. आता तर त्यांनी कहरच केला. होय, त्यांनी चक्क शाहरूखचं तेरावंच केलं... ...
Pathaan, Jhoome Jo Pathaan Twitter Reaction: काल ‘झूमे जो पठान’ हे गाणं रिलीज झालं. रिलीज होताच हे गाणं ट्रेंड करू लागलं. पण सोबत अनेकांनी या गाण्याला ट्रोलही केलं. ट्विटरवर मीम्सचा जणू पूर आला.... ...
Shah Rukh Khan : अनेक वर्षांपासून शाहरूख खानची सिग्नेचर स्टेप फेमस आहे. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, त्याला ही पोज कुणी दिली किंवा याची आयडिया कुठून आली? ...