पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे. Read More
Pathan Trailer: आगामी हिंदी चित्रपट 'पठाण' बद्दल मोठी बातमी समोर येत आहे. शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटाच्या ट्रेलरच्या रिलीजची तारीख निर्मात्यांनी जाहीर केली आहे. ...
शाहरुख खान(Shah Rukh Khan)च्या पठाण (Pathaan Movie) या चित्रपटावरुन सध्या जोरदार वाद सुरू आहे. तरीदेखील या चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगला चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. ...
Shah Rukh Khan : वाद पेटला असला तरी ही दोन्ही गाणी सुपरहिट ठरली आहेत. दरम्यान शाहरूख खानने खुलासा केला की, 30 वर्षाच्या अॅक्टिंग करिअरमध्ये त्याची एक इच्छा अपूर्ण राहिली आहे. ती इच्छा तो आता पूर्ण करत आहे. ...