लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पठाण सिनेमा

Pathan Film, मराठी बातम्या

Pathan movie, Latest Marathi News

पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे.
Read More
Ajay Devgan : 'पठाण'चा रिलीज आधीच धुमाकूळ, अजय देवगण म्हणतो; 'जे कोणालाच जमलं नाही ते...' - Marathi News | ajay devgan praises pathaan advance booking performance says i am very happy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण'चा रिलीज आधीच धुमाकूळ, अजय देवगण म्हणतो; 'जे कोणालाच जमलं नाही ते...'

शाहरुख खानचा मित्र आणि अभिनेता अजय देवगण यानेही 'पठाण' सिनेमावर भाष्य केले आहे. ...

Pathaan Movie : "आधी हनीमूनला जाऊ की पठाण पाहू", चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख म्हणतो, 'बेटा...' - Marathi News | shahrukh khan ask srk fan asked should i go to honeymoon or watch pathaan shahrukh gave hillarious reply | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आधी हनीमूनला जाऊ की पठाण पाहू" , चाहत्यांच्या प्रश्नावर शाहरुख म्हणतो, 'बेटा...'

चाहत्याने हनीमून की सिनेमा असा गोंधळात टाकणारा प्रश्न शाहरुखला विचारला आहे. शाहरुखनेही त्यावर भन्नाट उत्तर दिलं आहे.  ...

Pathaan : 'पठाण' ने रिलीजपूर्वीच ठोकले अर्धशतक,ॲडव्हान्स बुकिंगने मोडला 'वॉर'चा रेकॉर्ड! - Marathi News | pathaan advance booking gross hits all time high for a bollywood film crosses 50 cr for weekend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pathaan : 'पठाण' ने रिलीजपूर्वीच ठोकले अर्धशतक,ॲडव्हान्स बुकिंगने मोडला 'वॉर'चा रेकॉर्ड!

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा पठाण चित्रपट बुधवारी रिलीज होत आहे. या चित्रपटाची चर्चा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच सुरू आहे. या चित्रपटात शाहरुख पहिल्यांदाच धमाकेदार अॅक्शन अवतारात दिसणार आहे. ...

Pathaan : 'बेशरम रंग...'वर पहिल्यांदाच दीपिका पादुकोणनं सोडलं मौन, म्हणाली... - Marathi News | Pathaan: Deepika Padukone broke her silence on 'Besharam Rang...' for the first time, said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pathaan : 'बेशरम रंग...'वर पहिल्यांदाच दीपिका पादुकोणनं सोडलं मौन, म्हणाली...

शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा आगामी चित्रपट पठाण (Pathaan) २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. दीपिका पादुकोण हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच चर्चेत आहे. ...

PM च्या राज्यात पठाणला विरोध नाही, बजरंग दलाचे स्पष्टीकरण; म्हणाले, 'सिनेमा बघायचा की नाही...' - Marathi News | bajrang dal confirms there will be no protest against shahrukh khan film pathaan in gujrat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM च्या राज्यात पठाणला विरोध नाही, बजरंग दलाचे स्पष्टीकरण

गुजरात मध्ये पठाणला जोरदार विरोध केल्यानंतर आता सिनेमा बघावा की नाही हे जनतेनेच ठरवावे असे बजरंग दलाने स्पष्ट केले आहे. ...

‘पठाण’मुळे २५ थिएटर्सना मिळणार संजीवनी; बंद झालेली सिनेमागृहे चित्रपट प्रदर्शनासाठी पुन्हा उघडणार - Marathi News | 25 theaters will get revival due to Pathan Closed cinemas will reopen for screening | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘पठाण’मुळे २५ थिएटर्सना मिळणार संजीवनी; बंद झालेली सिनेमागृहे चित्रपट प्रदर्शनासाठी पुन्हा उघडणार

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण अभिनित ‘पठाण’ चित्रपटाने हिंदी सिनेसृष्टीतील वातावरण चांगलेच तापवले आहे. ...

Pathaan : सरप्राईज अन् सॉरी...! ‘पठाण’च्या रिलीजआधी शाहरूख खानने का मागितली माफी...? - Marathi News | Shah Rukh Khan appearance on balcony before release of Pathaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सरप्राईज अन् सॉरी...! ‘पठाण’च्या रिलीजआधी शाहरूख खानने का मागितली माफी...?

Shah Rukh Khan, Pathaan : काल रविवारी रात्री उशीरा शाहरूखने ‘मन्नत’ बाहेर जमलेल्या फॅन्सला सुपर सरप्राईज दिलं. पण सोबत माफीही मागितली... ...

Salman Khan Shahrukh Khan : चाहत्यांना मिळणार 'डबल ट्रीट' ! पठाण सिनेमावेळी दाखवणार भाईजानच्या सिनेमाचा टीझर - Marathi News | salman khan shares good news with fans kisi ka bhai kisi ki jan teaser will release in theatre durinh pathaan on 25th january | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाहत्यांना मिळणार 'डबल ट्रीट' ! पठाण सिनेमावेळी दाखवणार भाईजानच्या सिनेमाचा टीझर

बॉलिवुडमध्ये यावर्षी दोन्ही 'खान'चा जलवा बघायला मिळणार आहे. ...