इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण मोठी उलथापालथ! ओला इलेक्ट्रीक रसातळाला पोहोचली; नोव्हेंबरच्या रेसमध्ये बाहेर फेकली गेली ॲपलचा विरोध, विरोधकांचाही विरोध! केंद्राचा 'संचार साथी' ॲपवर यू-टर्न, प्री-इंस्टॉल करण्याची अनिवार्यता मागे घेतली... पुतीन भारतात येण्यापूर्वी रशियाकडून मोठी भेट...! रशियन लष्करी तळ वापरता येणार, त्यांच्या संसदेची मंजुरी... राज्यातील मतमोजणी पुढे ढकलणारी याचिका कोणी केली होती? वर्ध्यात सगळा घोळ झाला, या पक्षाच्या उमेदवाराने.... अफगाणिस्तानात तालिबानची क्रूर शिक्षा: ८० हजार लोकांसमोर १३ वर्षांच्या मुलाने आरोपीला गोळ्या घातल्या... कर्नाटकच्या राज्यपालांच्या नातसुनेचा गंभीर आरोप! पतीकडून ५० लाख हुंड्यासाठी छळ, टेरेसवरून धक्का दिला नाशिक - नैताळे येथील श्री मतोबा महाराजांच्या चांदीच्या मूर्तीसह दानपेटीची चोरी; घटनेच्या निषेधार्थ गाव बंद Mumbai Water Supply: तब्बल ३६ तासानंतर मुंबईकरांचा पाणीपुरवठा सुरळीत! अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी ७० टक्के मतदान कोल्हापूर: जयसिंगपूर येथील प्रभाग १० मधील केंद्रावर नागरिकांची तोबा गर्दी; रात्री ८.३० पर्यंत मतदान होणार इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... आमदार संजय गायकवाडांच्या मुलाने बोगस मतदाराला पळविले; भाजप जिल्हाध्यक्षाचा आरोप, पकडलेले आणि चोपले देखील, पण... १.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून... इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल... जळगाव जिल्हा १.३० वाजेपर्यंत मतदान-२९.४९ टक्के गोंदिया: सकाळी १:३० वाजेपर्यंत मतदान: गोंदिया: २७.०६ टक्के/ तिरोडा: २८.९९ टक्के/ सालेकसा: ६८.६८ टक्के/ गोरेगाव: ४८.१७ टक्के कार बाजारात मोठा उलटफेर; ह्युंदाई चौथ्या क्रमांकवर फेकली गेली, पहिली मारुती, दोन, तीन नंबरला कोण? जळगाव: जिल्ह्यात जामनेरमधील एकलव्य शाळेत बोगस मतदानासाठी आलेल्या तरुणाला विरोधकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.
Patanjali, Latest Marathi News
Patanjali food Share : पाच वर्षांपूर्वी कंपनीच्या या शेअरची किंमत २६ रूपये होती. आज या शेअरनं गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. ...
योगगुरू रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदचे मूल्यांकन घसरले आहे. बरगंडी प्रायव्हेट हुरून इंडियाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. ...
Ruchi Soya Shares Price: कंपनीने आपल्या फॉलो ऑन पब्लिक ऑफर (FPO) च्या प्राईज बँडची रविवारी घोषणा केली आहे. कंपनीचा 4,300 कोटी रुपयांचा एफपीओ 24 मार्च ला उघडणार आहे. ...
ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेंसेक्स 709.17 प्वाइंट्सनी घसरून 55,776.85 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 208.30 अंकांची घसरण होऊन 16,663 अंकांवर बंद झाला. ...
बाबा रामदेव म्हणाले, कुठल्याही ज्योतिषाने कोरोना येणार, असे सांगितले नाव्हते आणि यानंतर ब्लॅक फंगस येणार, असेही कुणी बोलले नाही. रामदेव एका योग शिबिरात बोलत होते. (Yog guru Baba Ramdev now comment on astrologers ) ...
CoronaVirus And Coronil : कोरोना रूग्णांमध्ये एक लाख पतंजली कोरोनिल किटचे मोफत वाटप करण्यात येणार आहे असं म्हटलं आहे. ...
Patanjali Baba Ramdev : ६० कोटी रूपयांमध्ये कंपनी करणार बाबा रामदेव यांच्या व्यवसायाचं अधिग्रहण ...
Coronavirus : सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सध्या देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरणही सुरू आहे. ...