नागरिकांना यापुढे आपल्या पासपोर्टसाठी पोलीस ठाण्यात फे-या मारण्याची गरज राहणार नाही. पासपोर्टच्या पडताळणीसाठी ठाणे ग्रामीणच्या पोलिसांनी ‘एम पासपोर्ट’ या अॅपद्वारे घरपोच ही सेवा सुरु केली आहे. ...
मलेशियात नोकरीच्या आमिषाने सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेल्या धीरज बाळासाहेब पाटील (वय २८, रा. पाटणे प्लॉट, हरिपूर रस्ता, सांगली) यास सोमवारी न्यायालयाने दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. बेरोजेगार मुलांना तो मलेशियातील हॉ ...
मलेशियात नोकरीच्या आमिषाने सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेला पोलिसपुत्र कौस्तुभ पवार याचा फरारी साथीदार धीरज बाळासाहेब पाटील (वय २८, रा. पाटणे प्लॉट, हरिपूर रस्ता, सांगली) यास अटक करण्यात शहर पोलिसांना रविवारी दुपारी यश आले ...
मार्च 2018 पर्यंत देशात 251 नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार असून महाराष्ट्रात सिंधुदुर्गसह 16 केंद्र लवकरच सुरू करण्यात येतील अशी माहिती विदेश मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली आहे. ...
सांगली येथील पोलीसपुत्र एजंटाने नोकरीचे आमिष दाखवून केलेल्या फसवेगिरीमुळे अक्कलकोट तालुक्यातील युवक गुरुनाथ ईरण्णा कुंभार (वय २०, रा.शिरवळ) यासह महाराष्ट्रातील चार तरुण क्लालालंपूर, मलेशियातील तुरुंगात अटकेत आहेत. यामुळे नातेवाईकांमध्ये चिंतेचे वाताव ...
पश्चिम उत्तर प्रदेशच्या देवबंदचा पट्टा आणि त्या पलीकडे दिल्या गेलेल्या पासपोर्टसची पुन्हा तपासणी पोलिस करणार आहेत. बांगलादेशच्या अतिरेक्यांनी या भागातून आणखी पासपोर्टस मिळवले आहेत का हे त्यांना तपासायचे आहे. ...