यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय सोलापूर : मुंबईहून नातेपुतेकडे येताना कार उलटून दोघांचा मृत्यू, एक जण कालव्यात वाहून गेला; आळंदी-पंढरपूर मार्गावरील घटना मोठी घडामोड! होर्मुज खोलण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला; UN मध्ये मतदान होऊ शकले नाही, उद्यावर ढकलले... Iran War: 'दररोज कोलांटउड्या मारणं बंद करा'; धरसोड भूमिकेवरून डोनाल्ड ट्रम्प यांना मॅक्रॉन यांनी सुनावले डोंबिवलीत 22 वर्षाच्या तरुणीवर तीन रिक्षाचालकांचा सामूहिक बलात्कार,पीडितेसोबत नेमके काय घडले?
Parveen babi, Latest Marathi News २३ वर्षांच्या वयात परवीन बाबी मॉडेलिंगमध्ये आली. मॉडेलिंग करत असतानाच अहमदाबाद युनिव्हर्सिटीत परवीन शिकत होती. याचदरम्यान प्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक बी. आर. इशारा यांची नजर तिच्यावर पडली. त्यावेळी परवीनने मिनी स्कर्ट घातलेला होता व तिच्या हातात सिगारेट होती. इशारा यांना परवीनचा तोच अंदाज भावला आणि त्यांनी तिला आपल्या चित्रपटासाठी साईन केले. १९७३ मध्ये आलेल्या ‘चरित्रम’ या चित्रपटाद्वारे परवीनने बॉलिवूड दुनियेत पाऊल ठेवले. यानंतर ‘दीवार’,‘नमक हलाल’,‘अमर अकबर अँथोनी’, ‘शान’ यासारख्या एकापेक्षा एक हिट चित्रपटांनी परवीनला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहोचवले. Read More
Parveen Babi: परवीन बाबी यांचा वारसदार नसल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या संपत्तीवर हक्क दाखवण्यास सुरुवात केली होती. ...
Ravindra Mahajani : अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. ...
Pooja bhatt:बिग बॉस ओटीटीवर पर्सनल लाइफविषयी खुलासे करणाऱ्या पूजाची एक जुनी मुलाखत सध्या चर्चेत येत आहे. ...
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या विवाहित पुरुषांच्याही प्रेमात पडल्या होत्या. पण आजही त्यांनी अविवाहित राहणंच पसंत केलंय. जाणून घ्या कोण आहेत या प्रसिद्ध अभिनेत्री. ...
परवीन बाबीचे अनेक बॉलिवूड स्टार्ससोबत अफेअर होते. पण शेवटी अभिनेत्री मृत्यूपूर्वी पूर्णपणे एकटी होती. ...
Parveen Babi and Amitabh Bachchan : परवीन बाबीने निधनाच्या खूप वर्षाआधी अमिताभ बच्चन यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावला होता. ...
Parveen Babi: प्रसिद्ध, पैसा, संपत्ती सारं काही परवीन यांच्या जवळ होतं. पण, शेवटच्या दिवसात त्यांचं आपलं असं कोणीही त्यांच्याजवळ नव्हतं. ज्यामुळे त्या एकट्या पडल्या होत्या. ...
Bollywood actresses: आत्महत्येच्या काही तास अगोदर सिल्क स्मिताने कन्नड अभिनेता आणि तिच्या खास मित्राला फोन केला होता. ...