lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परवीन बाबी

परवीन बाबी

Parveen babi, Latest Marathi News

२३ वर्षांच्या वयात परवीन बाबी मॉडेलिंगमध्ये आली. मॉडेलिंग करत असतानाच अहमदाबाद युनिव्हर्सिटीत परवीन शिकत होती. याचदरम्यान प्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक बी. आर. इशारा यांची नजर तिच्यावर पडली. त्यावेळी परवीनने मिनी स्कर्ट घातलेला होता व तिच्या हातात सिगारेट होती. इशारा यांना परवीनचा तोच अंदाज भावला आणि त्यांनी तिला आपल्या चित्रपटासाठी साईन केले. १९७३ मध्ये आलेल्या ‘चरित्रम’ या चित्रपटाद्वारे परवीनने बॉलिवूड दुनियेत पाऊल ठेवले. यानंतर ‘दीवार’,‘नमक हलाल’,‘अमर अकबर अँथोनी’, ‘शान’ यासारख्या एकापेक्षा एक हिट चित्रपटांनी परवीनला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहोचवले.
Read More
Parveen Babi Death Anniversary : तीन अफेअर्सनंतरही एकटं जगावं लागलं आयुष्य, अमिताभ बच्चनवर लावले होते हे गंभीर आरोप! - Marathi News | Parveen Babi Death Anniversary : Here are facts about actress life stardom love affairs and death mystery | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Parveen Babi Death Anniversary : तीन अफेअर्सनंतरही एकटं जगावं लागलं आयुष्य, अमिताभ बच्चनवर लावले होते हे गंभीर आरोप!

Parveen Babi Death Anniversary : तीन दशकं मोठ्या पदद्यावर दमदार काम केल्यानंतर २० जानेवारी २००५ मध्ये अभिनेत्री परवीन बाबीचं निधन झालं. आज तिचा स्मृती दिन आहे. चला जाणून घेऊ तिच्याबाबत. ...

बॉब नावाच्या हिरोची रंजक गोष्ट! ‘या’ अभिनेत्रीवर भाळला अन् चक्क भारतात पळून आला होता ‘हा’ चार मुलांचा बाप   - Marathi News | bollywood famous villain bob christo was a big buff of Parveen Babi and reached India just to meet her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉब नावाच्या हिरोची रंजक गोष्ट! ‘या’ अभिनेत्रीवर भाळला अन् चक्क भारतात पळून आला होता ‘हा’ चार मुलांचा बाप  

एक इंग्रज जो, 80-90 च्या दशकातील प्रत्येक हिंदी सिनेमात हिरोशी फाईटींग करताना दिसायचा, तो आठवतो?  ‘मिस्टर इंडिया’मध्ये अडखळत ‘सॉरी बजरंगबली’ म्हणणारा तो इंग्रज कलेक्टर आठवतो? या अभिनेत्याचे नाव आहे बॉब क्रिस्टो.... ...

तिचे तिन्ही प्रियकर तिच्या अंतिम यात्रेला हजर होते...! कबीर बेदीने सांगितली दु:खद कहाणी - Marathi News | kabir bedi remembers how he mahesh bhatt and danny denzongpa met at parveen babi funeral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तिचे तिन्ही प्रियकर तिच्या अंतिम यात्रेला हजर होते...! कबीर बेदीने सांगितली दु:खद कहाणी

एका ताज्या मुलाखतीत Kabir Bedi परवीन बाबीबद्दल बोलला. एकटा असताना मागे वळून पाहतो, तेव्हा मला माझे प्रेम आठवते, असे तो या मुलाखतीत म्हणाला. ...

परवीन बाबीमुळे मी ‘विलन’ ठरलो! कबीर बेदीने पहिल्यांदाच केला खुलासा - Marathi News | kabir bedi reveals about his open marriage of protima and relationship with parveen babi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परवीन बाबीमुळे मी ‘विलन’ ठरलो! कबीर बेदीने पहिल्यांदाच केला खुलासा

कबीर बेदी त्याच्या सिनेमांपेक्षा त्याच्या लग्न आणि रिलेशनशिप्समुळेच अधिक चर्चेत राहिला. आता तो आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे. ते म्हणजे, त्याचे आत्मचरित्र. ...

ऐश्वर्य पायाशी लोळत असताना अचानक गायब झाली होती परवीन बाबी, परतली तेव्हा... - Marathi News | Birthday special parveen babi left india for spiritual journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्य पायाशी लोळत असताना अचानक गायब झाली होती परवीन बाबी, परतली तेव्हा...

Parveen Babi Birthday : 90 व 80 च्या दशकात हॉट, ग्लॅमरस, बोल्ड परवीन बाबीने सिनेप्रेमींना अक्षरश: वेड लावले होते. 4 एप्रिल 1949 रोजी गुजरातच्या जुनागढ येथे जन्मलेली परवीन राजघराण्याशी संबंधित होती. ...

डॅनी डेन्झोपासोबत ब्रेकअप झाल्यानंतरही त्याच्या बेडरूममध्येच बसलेली असायची परवीन बाबी - Marathi News | Danny Denzongpa birthday Special : Danny Denzongpa was in relationship with parveen babi for many years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डॅनी डेन्झोपासोबत ब्रेकअप झाल्यानंतरही त्याच्या बेडरूममध्येच बसलेली असायची परवीन बाबी

डॅनी आणि परवीन यांचे ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्री किमसोबत त्यांचे अफेअर होते. ते किमला अनेकवेळा घरी घेऊन यायचे. तर घरी परवीन आधीपासूनच बेडरूममध्ये बसलेली असायची. ...

७० च्या दशकात TIME मॅगेझिनच्या कव्हर पेजवर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री होती परवीन बाबी, वादग्रस्त ठरले आयुष्य - Marathi News | Remembering 16th Death Anniversary Of Parveen Babi She was Firtst Indian film Star on TIME Magazine cover | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :७० च्या दशकात TIME मॅगेझिनच्या कव्हर पेजवर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री होती परवीन बाबी, वादग्रस्त ठरले आयुष्य

७० च्या दशकात परवीन बाबी यांनी त्यांच्या सौंदर्याने फक्त चाहत्यांनाच नाही तर अनेक अभिनेत्यांना अक्षरशः वेड लावलं होतं. १५ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी जवळपास ५० सिनेमांत काम केलं यातील १२ सिनेमे त्यांनी अमिताभ यांच्यासोबत केले. ...

IN PICS : परवीन बाबीसोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहायचे महेश भट्ट, एका रात्री घरी पोहोचले आणि... - Marathi News | parveen babi Death anniversary when mahesh bhatt leave her in hey days | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : परवीन बाबीसोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहायचे महेश भट्ट, एका रात्री घरी पोहोचले आणि...

असा झाला होता महेश भट्ट-परवीन बाबी यांच्या लव्हस्टोरीचा अंत...! ...