राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पार्थ पवार Parth Pawar हे पूत्र आहेत. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाचा कधीही पराभूत न होण्याचा विक्रम पार्थ पवार यांनी तोडला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. Read More
'पवार' हे महाराष्ट्रातील एक मोठं राजकीय घराणं. Sharad Pawar यांच्या घरातील कोणत्याच व्यक्तीने निवडणुकीत कधी पराभव पाहिला नव्हता. कधीच पराभव न पाहणाऱ्या पवार घराण्यातील पराभूत होणारी पहिली व्यक्ती म्हणजे Parth Pawar... मागील लोकसभा निवडणुकीत उपमुख्यम ...
पार्थ पवार पुन्हा एकदा चर्चेत आलेत ते त्यांच्या एका ट्विटमुळे. त्यांनी या ट्विटमध्ये my constituency कर्जत असा शब्द वापरलाय. आणि साहजिकच सगळ्यांच्या डोक्यात पहिल्यांदा रोहित पवारांच्या कर्जत - जामखेडचा विचार आला. पण रोहित यांच्या मतदारसंघात पार्थ पव ...