लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पार्थ पवार

parth pawar

Parth pawar, Latest Marathi News

राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पार्थ पवार Parth Pawar हे पूत्र आहेत. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाचा कधीही पराभूत न होण्याचा विक्रम पार्थ पवार यांनी तोडला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. 
Read More
पंढरपुरात पार्थ पवारांच्या उमेदवारीची चर्चा सुरू - Marathi News | Discussion on Parth Pawar's candidature continues in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात पार्थ पवारांच्या उमेदवारीची चर्चा सुरू

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. ...

पार्थ पवारांना आमदारकीची उमेदवारी? जयंत पाटील म्हणतात... - Marathi News | Parth Pawar's candidature for MLA? Jayant Patil says ... | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पार्थ पवारांना आमदारकीची उमेदवारी? जयंत पाटील म्हणतात...

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे मंगळवेढा मतदार संघात पोटनिवडणूक होईल. ...

पार्थ पवारांना पंढरपुरातून उमेदवारी?, रोहित पवारांनी सांगितलं 'राजकारण' - Marathi News | Parth Pawar's candidature from Pandharpur, Rohit Pawar says 'politics' about MLA | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पार्थ पवारांना पंढरपुरातून उमेदवारी?, रोहित पवारांनी सांगितलं 'राजकारण'

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भावनेचं नाही तर विकासाचं राजकारण व्हायला हवं, अशा आशयाचं पत्र अमरजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लिहिलं आहे. ...

पार्थ पवारांना आमदारकीसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता; शरद पवार 'त्या' पत्राची दखल घेणार? - Marathi News | ncp leader parth pawar likely to contest by election from pandharpur mangalvedha assembly constituency | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पार्थ पवारांना आमदारकीसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता; शरद पवार 'त्या' पत्राची दखल घेणार?

राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर मतदारसंघातून संधी मिळण्याची शक्यता ...

पक्षात पार्थ पवार यांना डावलण्याच्या दाव्यावर रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | NCP MLA Rohit Pawar's reaction to the claim of defeating ncp leader Parth Pawar in the party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पक्षात पार्थ पवार यांना डावलण्याच्या दाव्यावर रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...

सोलापूरमधील फडकुले सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार बोलत होते.  ...

Parth Pawarचे ट्विट बघणे एवढाच उद्योग मला नाही | Ajit Pawar | Maharashtra News - Marathi News | I'm not in the business of watching Parth Pawar's tweets Ajit Pawar | Maharashtra News | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Parth Pawarचे ट्विट बघणे एवढाच उद्योग मला नाही | Ajit Pawar | Maharashtra News

...

मला तेवढाच उद्योग नाहीय; पार्थ पवारच्या ट्विटवर अजित पवारांची प्रतिक्रिया - Marathi News | I don’t have only that work; Ajit Pawar's reaction on Parth Pawar's tweet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मला तेवढाच उद्योग नाहीय; पार्थ पवारच्या ट्विटवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Ajit pawar talk on Parth Pawar's Tweet: अजित पवार यांनी पुण्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकार विरोधकांशी वागत असल्याबाबत भाष्य केले. ...

Maratha Aarakshan : Parth Pawar सरसावले पण पक्ष पाठिंबा देणार का? Maharashtra News - Marathi News | Maratha Aarakshan: Parth Pawar moved but will the party support him? Maharashtra News | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Maratha Aarakshan : Parth Pawar सरसावले पण पक्ष पाठिंबा देणार का? Maharashtra News

...