शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पार्थ पवार

राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पार्थ पवार Parth Pawar हे पूत्र आहेत. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाचा कधीही पराभूत न होण्याचा विक्रम पार्थ पवार यांनी तोडला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. 

Read more

पुणे : माझा काही संबंध नाही, हा गुन्हा गैरसमजुतीने, खोट्या पद्धतीने झाला असून, तो निराधार; हेमंत गवंडेंचा दावा

महाराष्ट्र : ‘मुंढवा’ घोटाळा; उच्चस्तरीय समितीकडून चौकशी सुरू, कोट्यवधीचे मुद्रांक शुल्क माफ केल्याचा हाेणार तपास  

पुणे : पार्थचा जमीन व्यवहार ‘जैसे थे’, रद्द करारनामा न झाल्याने तर्कवितर्कांना उधाण  

महाराष्ट्र : महायुती सरकारच्या केवळ पवार नव्हे तर मेहता घोटाळ्या प्रकरणी देखील गुन्हे दाखल करा - महाविकास आघाडीच्या आंदोलनात मागणी

पुणे : 'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट

महाराष्ट्र : “कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी

सातारा : त्यातील फक्त शंभर कोटीच द्या, माझ्या दहा पिढ्या बसून खात्याल; अजित पवार यांनी लगावला टोला 

सातारा : रुपयाही दिला वा घेतला नाही तर व्यवहार कसला, अजित पवार यांचा सवाल

महाराष्ट्र : पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, सकाळी कामाला लागतो ते...