ती चिमुकली पाहुणी आली ते तब्बल पंचावन्न वर्षांनी...मग काय या पाहुणीचे स्वागत वाजतगाजत, महिलांनी फुगड्या खेळतबआणि रांगोळ्यांच्या पायघड्या घालत झाले! 'ती'चे स्वागत असे काही जंगी स्वागत झाले की हा कुतूहलाचा विषय झाला. ...
आज शिक्षक दिन... शिक्षक म्हणजे आपले गुरू, आपल्या आयुष्यातील एक अशी व्यक्ती जी आपल्याला ज्ञान देते. अनेक गोष्टी शिकवते. खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याचा पायाच रचते. ...
दरवर्षी 1 ते 7 सप्टेंबरमध्ये नॅशनल न्यूट्रिशन वीक साजरा करण्यात येतो. यामागील मुख्य हेतू म्हणजे, लोकांना शरीरासाठी आवश्यक असणारी पोषक तत्व आणि संतुलित व पौष्टिक आहाराबाबत जागरूक करणं हा आहे. ...
लहान मुलांचे योग्यरित्या संगोपन करणं अत्यंत गरजेचं असतं. पालक मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध उत्पादनांचा वापर करत असतात. बाजारात लहान मुलांच्या त्वचेची काळजी घेणारे अनेक ब्रँड उपलब्ध आहेत. ...