लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी महानगरपालिका

परभणी महानगरपालिका

Parbhani municipal corporation, Latest Marathi News

धक्कादायक! परभणीतील सेलू नगरपालिकेच्या कचरा डेपोतील खड्ड्यात सापडला मुलाचा मृतदेह - Marathi News | body of a child was found in a pit in the garbage depot of Selu Municipality in parbhani | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! परभणीतील सेलू नगरपालिकेच्या कचरा डेपोतील खड्ड्यात सापडला मुलाचा मृतदेह

नगर परिषद विरोधात गुन्हा दाखल करून पिडीत कूटुंबाला मदत देण्यासाठी नागरीकांचा मृतदेहासह पोलीस ठाण्यात ठिय्या. ...

अग्निशमनच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच साडेतीन लाख नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी - Marathi News | Responsibility for the safety of three and a half lakh citizens on firefighters alone | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अग्निशमनच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच साडेतीन लाख नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी

कंत्राटी कर्मचाऱ्यांना आगीच्या घटना आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. ...

महापालिका कर्मचाऱ्यांचे प्रश्न अधांतरीच; सातव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव पाठविण्यास टाळाटाळ - Marathi News | Municipal employees' questions remain unanswered; Avoid sending a proposal to the Seventh Pay Commission | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :महापालिका कर्मचाऱ्यांचे प्रश्न अधांतरीच; सातव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव पाठविण्यास टाळाटाळ

मागील महिन्यात कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या प्रश्नांवर संघटनांनी आंदोलन केले होते. त्यावेळी मनपा प्रशासनाने ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत हे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. ...

परभणीत कोरोनाचा शिरकाव; रुग्णांच्या खर्चापोटी पाच लाख रुपयांची नोटीस - Marathi News | Infiltration of corona in Parbhani; Notice of Rs. 5 lakhs for patient expenses | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत कोरोनाचा शिरकाव; रुग्णांच्या खर्चापोटी पाच लाख रुपयांची नोटीस

वाढत्या रुग्ण संख्येमुळे दंडाची रक्कम ही वाढण्याची शक्यता ...

Coronavirus : 'त्यांनी' सांगितले परभणी आणि 'यांनी' ऐकले जर्मनी अन् झाला ना भाऊ गोंधळ... - Marathi News | Coronavirus : 'He said Parbhani and he hearing Germany and create problem... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus : 'त्यांनी' सांगितले परभणी आणि 'यांनी' ऐकले जर्मनी अन् झाला ना भाऊ गोंधळ...

ज्यावेळी ‘ध’चा ‘म’ होतो आणि त्यानंतर कशी फजिती होते हे वेगळे सांगायला नको.. ...

परभणी महापालिकेत नळ जोडणी प्रक्रियेतून कंत्राटदार हद्दपार; विभागीय आयुक्तांचे निर्देश - Marathi News | Contractor's expulsion through plumbing process in Parbhani Municipal Corporation; Instructions of the Divisional Commissioner | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी महापालिकेत नळ जोडणी प्रक्रियेतून कंत्राटदार हद्दपार; विभागीय आयुक्तांचे निर्देश

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची कडक भूमिका ...

नळ जोडणी दरवाढी विरोधात महिला आक्रमक; तोंडावर काळी पट्टी बांधून केले महापालिकेसमोर आंदोलन - Marathi News | Women aggressive against tap connection tax hike; Movement in front of the municipality with a black bandage on the face | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :नळ जोडणी दरवाढी विरोधात महिला आक्रमक; तोंडावर काळी पट्टी बांधून केले महापालिकेसमोर आंदोलन

वॉर्ड क्रमांक १५ मध्ये निवडून दिलेले नगरसेवक नवीन दरवाढीबाबत मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यामुळे तोंडावर काळी पट्टी बांधून मनपासमोर आंदोलन करण्याचा निर्णय ...

परभणी महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय - Marathi News | Congress victory in Parbhani Municipal Corporation by-election | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय

मनपाची एकहाती सत्ता काँग्रेसकडे आहे ...