लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परभणी महानगरपालिका

परभणी महानगरपालिका

Parbhani municipal corporation, Latest Marathi News

परभणीतील दोन खास माणसांबद्दल संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक - Marathi News | Sankarshan Karhade post about two special people from Parbhani video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परभणीतील दोन खास माणसांबद्दल संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

संकर्षण कऱ्हाडेने परभणीतील रत्नांबद्दल खास पोस्ट शेअर करुन सोशल मीडियावर सर्वांना ही माहिती सांगितली आहे ...

Siddheshwar Dam : उन्हाळी हंगामाचे पहिले आवर्तन; सिद्धेश्वर धरणाचे चार दरवाजे उघडले - Marathi News | Siddheshwar Dam : First cycle of summer season; Four gates of Siddheshwar Dam opened | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळी हंगामाचे पहिले आवर्तन; सिद्धेश्वर धरणाचे चार दरवाजे उघडले

Siddheshwar Dam : सिद्धेश्वर धरणातून (Siddheshwar Dam) नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील शेतीच्या सिंचनासाठी उन्हाळी हंगामाचे (summer season) पहिले आवर्तन देण्यात येत आहे. ...

परभणी मनपातर्फे महाराष्ट्र गीत गाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन - Marathi News | Parbhani Municipality salutes Chhatrapati Shivaji Maharaj by singing Maharashtra anthem | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी मनपातर्फे महाराष्ट्र गीत गाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

महाराष्ट्र गीताचा आवाज शिवरायांच्या पुतळा परिसरात निनादला होता. ...

कर विलंब शास्तीत १०० टक्के सूट अभय योजना; मनपाचा निर्णय, मालमत्ता थकबाकीदारांना दिलासा - Marathi News | parbhani Municipal corporation decision, relief to property arrears | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कर विलंब शास्तीत १०० टक्के सूट अभय योजना; मनपाचा निर्णय, मालमत्ता थकबाकीदारांना दिलासा

मनपाच्या या निर्णयामुळे मालमत्ता कर थकबाकीदारांना दिलासा मिळणार आहे. ...

परभणी सिटी सर्व्हेसाठी दिल्लीचे ४५ जणांचे पथक दाखल - Marathi News | A team of 45 people from Delhi entered for Parbhani City Survey | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी सिटी सर्व्हेसाठी दिल्लीचे ४५ जणांचे पथक दाखल

पंधरा दिवस केली जाणार विविध ठिकाणांची पाहणी ...

महात्मा गांधींच्या विचारधारेवर काम करण्याची मनपा कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ; ६०० कर्मचाऱ्यांनी परिधान केल्या गांधी टोपी - Marathi News | Parbhani Municipal employees took an oath to work on the ideology of Mahatma Gandhi; 600 employees wore Gandhi hats | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :महात्मा गांधींच्या विचारधारेवर काम करण्याची मनपा कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ; ६०० कर्मचाऱ्यांनी परिधान केल्या गांधी टोपी

परभणी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर सोमवारी सकाळी ध्वजारोहण सोहळा पार पडला. ...

धक्कादायक! परभणीतील सेलू नगरपालिकेच्या कचरा डेपोतील खड्ड्यात सापडला मुलाचा मृतदेह - Marathi News | body of a child was found in a pit in the garbage depot of Selu Municipality in parbhani | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! परभणीतील सेलू नगरपालिकेच्या कचरा डेपोतील खड्ड्यात सापडला मुलाचा मृतदेह

नगर परिषद विरोधात गुन्हा दाखल करून पिडीत कूटुंबाला मदत देण्यासाठी नागरीकांचा मृतदेहासह पोलीस ठाण्यात ठिय्या. ...

अग्निशमनच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच साडेतीन लाख नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी - Marathi News | Responsibility for the safety of three and a half lakh citizens on firefighters alone | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अग्निशमनच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच साडेतीन लाख नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी

कंत्राटी कर्मचाऱ्यांना आगीच्या घटना आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. ...