लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी शहर मनपा: विकासकामांसह प्रशासनही ठप्प - Marathi News | Parbhani city municipal: Administration with junking work | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी शहर मनपा: विकासकामांसह प्रशासनही ठप्प

मनपा आयुक्त राहुल रेखावार यांची बदली होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला तरी परभणी महापालिकेला पूर्णवेळ आयुक्तांची नियुक्ती झाली नसल्याने मनपाचा कारभार ढेपाळला आहे. शहर स्वच्छतेबरोबरच पाणीप्रश्न आणि प्रशासकीय समस्या वाढत चालल्या असून नागरिकांनाही गैरसोयी ...

परभणी विधानपरिषद निवडणूक: सुरेश नागरे यांचा बाजोरिया यांना पाठिंबा - Marathi News | Parbhani legislative council election: Suresh Nagare's support to Bajoria | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी विधानपरिषद निवडणूक: सुरेश नागरे यांचा बाजोरिया यांना पाठिंबा

परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार सुरेश नागरे यांनी शिवसेना- भाजपा युतीचे उमेदवार विप्लव बाजोरिया यांना पाठिंबा दिल्याने आता या मतदारसंघात युती व आघाडीत सरळ लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. ...

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात खरीप मेळावा: कृषी यांत्रिकीकरणासाठी युवा शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा -नरेंद्रसिंह राठोड - Marathi News | Kharif Melava at Vasantrao Naik Marathwada Agricultural University: Young Farmers should take the lead for Agricultural Mechanics - Surendranath Rathod | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात खरीप मेळावा: कृषी यांत्रिकीकरणासाठी युवा शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा -नरेंद्रसिंह राठोड

आज देशातील उत्पादन वाढीच्या दृष्टीने मृदा व जलसंधारण, कृषी यांत्रिकीकरण, हवामान बदलास अनुकूल कृषी तंत्रज्ञान आदी बाबींचा विचार करावा लागेल. कृषी यांंत्रिकीकरणासाठी युवा शेतकºयांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहानिदेशक डॉ ...

परभणी :३१४८ बियाणांचे नमुने ठरले अप्रमाणित - Marathi News | Parbhani: 3148 samples of seeds proved uncertified | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी :३१४८ बियाणांचे नमुने ठरले अप्रमाणित

शेतकऱ्यांना उत्पादन वाढीच्या दृष्टीकोनातून योग्य दर्जाचे बियाणे मिळावे, या हेतुने परभणी येथील बीज परिक्षण प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या तपासणीत २०१७-१८ या वर्षात ३१४८ बियाणांचे नमुने अप्रमाणित आढळले आहेत. ...

परभणीत कृषी कार्यालयाची भाजप कार्यकर्त्यांकडून तोडफोड - Marathi News | In Parabhani BJP workers attacks on Agri office during protest | Latest parabhani Photos at Lokmat.com

परभणी :परभणीत कृषी कार्यालयाची भाजप कार्यकर्त्यांकडून तोडफोड

परभणीत भाजपा कार्यकर्त्यांकडून कृषी कार्यालयाची तोडफोड - Marathi News |  Offices of the party workers from BJP workers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत भाजपा कार्यकर्त्यांकडून कृषी कार्यालयाची तोडफोड

पीक विम्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे हे वेळ देऊनही कार्यालयात उपस्थित न झाल्याने संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी गुरुवारी सायंकाळी परभणीत उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. ...

परभणी : ५०० ऐवजी निघाली १० रुपयांची नोट - Marathi News | Parbhani: A note of Rs 10 instead of 500 | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ५०० ऐवजी निघाली १० रुपयांची नोट

एटीएम मशीनमधून १० हजार रुपये काढण्यासाठी मशीनवर संपूर्ण प्रक्रिया केल्यानंतर मिळालेल्या नोटांमध्ये ५०० रुपयांऐवजी चक्क १० रुपयांची एक नोट मशीनमधून बाहेर पडली़ त्यामुळे १० हजारांऐवजी केवळ ९ हजार ५१० रुपयेच ग्राहकाच्या हाती पडल्याचा प्रकार गंगाखेड शहरा ...

परभणीत सभा : एकजुटीने लढा देऊन गड शाबूत ठेवा- अशोक चव्हाण - Marathi News | Parbhani Sabha: Keeping the fort alive by fighting unitedly- Ashok Chavan | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत सभा : एकजुटीने लढा देऊन गड शाबूत ठेवा- अशोक चव्हाण

भाजपाकडून लोकशाहीची मूल्य पायदळी तुडविली जात आहेत़ त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने लढा देऊन आपला गड, आपला मतदार संघ कायम ठेवावा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी येथे आयोजित सभेत बोलताना केले़ ...